ETV Bharat / state

दहा रुपयांच्या साडीसाठी गमावले दहा हजार.. - सहायक पोलीस निरीक्षक

दुकानावर साडी खरेदी करण्यासाठी प्रेरणा आपल्या मैत्रिणीबरोबर सकाळी १० वाजल्यापासून रांगेत उभ्या होत्या. त्याच दरम्यान गर्दीचा फायदा घेत चोरट्याने त्यांची पैशांची पर्स चोरी केली.

सेल चे आयोजन केलेल्या दुकानाचे दृष्य
author img

By

Published : Jun 10, 2019, 7:01 PM IST

Updated : Jun 10, 2019, 9:44 PM IST

ठाणे- सेलमध्ये १० रूपयाची साडी खरेदी करण्यासाठी आलेल्या महिलेची पर्स अज्ञात चोरट्यांनी लपास केली. पर्स बरोबर त्यामधील १० हजार रुपयेसुद्धा चोरीला गेले. पर्स चोरी गेलेल्या महिलेचे नाव प्रेरणा दिनेश भाटिया असे आहे.

उल्हासनगर मधील एका दुकानावर अवघ्या दहा रुपयांमध्ये साडी मिळत होती. साडी घेण्यासाठी येथे महिलांची प्रचंड गर्दी जमली. याच गर्दीचा फायदा घेत प्रेरणा यांची पर्स चोरट्यांनी लपास केली. या दुकानावर साडी खरेदी करण्यासाठी प्रेरणा आपल्या मैत्रिणीबरोबर सकाळी १० वाजल्यापासून रांगेत उभ्या होत्या. त्याच दरम्यान गर्दीचा फायदा घेत चोरट्याने त्यांची पैशांची पर्स चोरी केली.

सेल चे आयोजन केलेल्या दुकानाचे दृष्य

या संदर्भात प्रेरणा यांनी उल्हासनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. तक्रार केल्यानंतर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक बी. ए. दराडे करीत आहे.

१० रुपयात साडी मिळत असल्यामूळे उल्हासनगर मधील हे दुकान राज्यभर चर्चेत आले होते. साडी घेण्याकरिता आलेल्या महिलांच्या प्रचंड गर्दीमुळे येथे चेंगराचेंगरी होण्याचीही भीती व्यक्त केली जात होती. मात्र या घटनेमुळे दुकान मालकाने सेल बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

Intro:किट नंबर 319
कल्याण

Body:दहा रुपयांच्या साडीसाठी गमावले दहा हजार

ठाणे :- अवघ्या दहा रुपयांमध्ये साडी उपलब्ध झाल्याने उल्हासनगर मधील एका दुकानावर तोबा गर्दी होऊन हे दुकान राज्यभर चर्चेत आले , खळबळजनक बाब म्हणजे महिलांच्या प्रचंड गर्दीमुळे येथे चेंगराचेंगरीची भीती व्यक्त होत असल्याने शेवटी हा सेल बंद पडण्याची वेळ आली, मात्र दहा रुपयांच्या साडी पायी एका महिला वकीलास 10 हजार रुपये गमवावे लागले,
विशेष म्हणजे दहा रुपयाची साडी मिळवण्यासाठी रांगेत उभे असलेल्या या महिलेची पर्स अज्ञात चोरट्यांनी त्यात 10 हजार 610 रुपये होते, याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे आहे,
प्रेरणा दिनेश भाटिया असे दहा हजार रुपये चोरी गेलेल्या त्या महिला वकिलांचे नाव आहे, प्रेरणा आपल्या मैत्रिणीबरोबर सकाळी दहा वाजल्यापासून रांगेत उभ्या होत्या त्याच दरम्यान गर्दीचा फायदा घेत चोरट्याने त्यांची पैशांची पर्स चोरून नेली या संदर्भात प्रेरणा यांनी उल्हासनगर पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला याप्रकरणी अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बी. ए. दराडे करीत आहे,
दरम्यान 10 रुपयाच्या साडी पायी या महिला वकिलांचे 10 हजार चोरट्यांनी लंपास केल्याने आता दुकान मालकाने सेल बंद करण्याचा घेतला आहे,

व्हिजवल
ftp foldar -- tha, ulhasnagar sadi 10.6.19

Conclusion:उल्हासनगर साडी सेल बंद
Last Updated : Jun 10, 2019, 9:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.