नवी मुंबई : नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत (Agricultural Produce Market Committee) १०० किलोंप्रमाणे पावट्याच्या दरात ५०० ते एक हजार रुपयांची वाढ झाली आहे. वाटण्याच्या दरात एक ते दोन हजार रुपयांची वाढ झाली आहे. शेवग्याच्या शेंगाच्या दरात तीन हजार रुपये विक्रमी वाढ झाली. तब्बल १२ हजार रुपये किंमतीला १०० किलो शेवग्याच्या शेंगा विकल्या जात आहे. भेंडीच्या दरात ६०० रुपयांची वाढ झाली असून इतर भाज्यांचे दर स्थिर (Vegetables Rates in APMC Market) आहेत.
भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे (Vegetables Rates) :
भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ३३०० रुपये ते ३६०० रुपये
भेंडी नंबर २ प्रति १०० किलो २८०० रुपये ते ३००० रुपये
लिंबू प्रति १०० किलो ४३०० रुपये ते ५८०० रुपये
फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे,४००० रुपये ते ४५०० रुपये
फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे २२०० रुपये ते २८०० रुपये
गाजर प्रति १०० किलो प्रमाणे ३४०० रुपये ते ३८०० रुपये
गवार प्रति १००किलो प्रमाणे रुपये ५००० ते ६०००रुपये
घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ५८०० ते ६५०० रुपये
काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे १५०० रुपये ते १६०० रुपये
काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १३०० रुपये ते १४०० रुपये
कारली प्रति १०० किलो प्रमाणे ३१०० रुपये ते ३६०० रुपये
कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३४०० रुपये
कोबी प्रति १०० किलो प्रमाणे १९०० रुपये ते २२०० रुपये
कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे ३४०० रुपये ते ३८०० रुपये
ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे ३८०० रुपये ते ४२०० रुपये
पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३५००रुपये
रताळी प्रति १०० किलो प्रमाणे ३८०० रुपये ते ४६००रुपये
शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ९३०० रुपये ते १२००० रुपये
शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे २७०० रुपये ते ३००० रुपये
सुरण प्रति १०० किलो प्रमाणे २४०० रुपये ते २८०० रुपये
टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे ४३०० रुपये ते ५००० रुपये
टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३५०० रुपये
तोंडली कळी १ प्रति १०० किलो प्रमाणे ५००० रुपये ते ६००० रुपये
तोंडली जाड प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये
वाटाणा १ प्रति १०० किलो प्रमाणे १६००० रुपये ते १८००० रुपये
वालवड प्रति १०० किलो ५५०० रुपये ते ६५०० रुपये
वांगी काटेरी प्रति १०० किलो प्रमाणे ३३०० रुपये ते ३६०० रुपये
वांगी काळी प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३४०० रुपये
मिरची ज्वाला प्रति १०० किलो प्रमाणे ५५०० रुपये ते ७०००रुपये
मिरची लवंगी प्रति १०० किलो प्रमाणे ३१०० रुपये ते ३४०० रुपये
पालेभाज्या :
कंदापात नाशिक प्रति १०० जुड्या १६०० रुपये ते २५०० रुपये
कंदापात पुणे प्रति १०० जुड्या १२०० रुपये १६०० रुपये
कोथिंबीर नाशिक प्रति १०० जुड्या २५०० रुपये ते ३००० रुपये
कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या १५०० रुपये ते २५०० रुपये
मेथी नाशिक प्रति १०० जुडया २५००रुपये ते २००० रुपये
मेथी पुणे प्रति १०० जुड्या १६०० रुपये ते २२०० रुपये
मुळा प्रति १०० जुड्या २४०० रुपये ते २५०० रुपये ३५००
पालक नाशिक प्रति १०० जुड्या १२०० रुपये ते १५०० रुपये
पालक पुणे प्रति १०० जुड्या १४०० रुपये १५०० रुपये
पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या८००रुपये ते ९०० रुपये
शेपू नाशिक प्रति १०० जुड्या १६०० रुपये २२०० रुपये
शेपू पुणे प्रति १०० जुड्या १६०० रुपये १६०० रुपये