ETV Bharat / state

Vegetables Rate Today : एपीएमसी मार्केटमध्ये भेंडी गाजर व पावट्याचे दर वाढले ; इतर भाज्यांचे दर स्थिर

गृहींणीसाठी सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाजीपाला होय. भाजीपाल्याच्या दरात ( Vegetables Rate Today ) दररोज बदल होतात. आज एपीएमसी मार्केटमध्ये भाजीपाल्याचे दर काय आहेत. जाणून घेऊ (Vegetables Rate Today in APMC Market) या.

Vegetables Rate Today
भाज्यांचे दर
author img

By

Published : Jan 7, 2023, 8:51 AM IST

नवी मुंबई : नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत Bombay Agricultural Produce Market Committee ) १०० किलोप्रमाणे गाजर व पावट्याच्या दरात ४०० रुपयांची वाढ झाली आहे. इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळाले.

Vegetables Rate Today
भाज्यांचे दर

भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे : भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ४७०० रुपये ते ५५०० ( Vegetables Rate Today ) रुपये, भेंडी नंबर २ प्रति १०० किलो ३२०० रुपये ते ३८०० रुपये, लिंबू प्रति १०० किलो १६०० रुपये ते २००० रुपये, फरसबी प्रति १०० किलोप्रमाणे २६०० रुपये ते ३२०० रुपये, फ्लॉवर प्रति १०० किलोप्रमाणे ९०० रुपये ते १००० रुपये, गाजर प्रति १०० किलोप्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये, गवार प्रति १०० किलोप्रमाणे रुपये ५५०० ते ७००० रुपये, घेवडा प्रति १०० किलोप्रमाणे ३५०० ते ४००० रुपये, काकडी नंबर १ प्रति १०० किलोप्रमाणे २६०० रुपये ते २८०० रुपये, काकडी नंबर २ प्रति १०० किलोप्रमाणे १८०० रुपये ते २००० रुपये, कारली प्रति १०० किलोप्रमाणे २७०० रुपये ते ३००० रुपये, कच्ची केळी प्रति १०० किलोप्रमाणे २२०० रुपये ते २८०० रुपये, कोबी प्रति १०० किलोप्रमाणे ७०० रुपये ते ८०० रुपये, कोहळा प्रति १०० किलोप्रमाणे २२०० रुपये ते ३००० रुपये, ढोबळी मिरची प्रति १०० किलोप्रमाणे २४०० रुपये ते २८०० रुपये दर ( Vegetables Rate Today in APMC Market navi mumbai ) आहेत.

पडवळ प्रति १०० किलोप्रमाणे २८०० रुपये ते ३५०० रुपये, रताळी प्रति १०० किलोप्रमाणे २७०० रुपये ते ३४०० रुपये, शेवगा शेंग प्रति १०० किलोप्रमाणे ८००० रुपये ते ९००० रुपये, शिराळी दोडका प्रति १०० किलोप्रमाणे ३१०० रुपये ते ३६०० रुपये, सुरण प्रति १०० किलोप्रमाणे १८०० रुपये ते २००० रुपये, टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलोप्रमाणे ९०० रुपये ते १००० रुपये, टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलोप्रमाणे ८०० रुपये ते ९०० रुपये, तोंडली कळी १ प्रति १०० किलोप्रमाणे ५००० रुपये ते ६००० रुपये, तोंडली जाड प्रति १०० किलोप्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये, वाटाणा १ प्रति १०० किलोप्रमाणे २१०० रुपये ते २४०० रुपये, वालवड प्रति १०० किलो ३००० रुपये ते ४००० रुपये, वांगी काटेरी प्रति १०० किलोप्रमाणे २३०० रुपये ते २६०० रुपये, वांगी काळी प्रति १०० किलोप्रमाणे २३०० रुपये ते २६०० रुपये, मिरची ज्वाला प्रति १०० किलोप्रमाणे ४५०० रुपये ते ५००० रुपये, मिरची लवंगी प्रति १०० किलोप्रमाणे २५०० रुपये ते ३५०० रुपये दर (APMC Market navi mumbai) आहेत.

पालेभाज्या : कंदापात नाशिक प्रति १०० जुड्या १४०० रुपये ते २००० रुपये, कंदापात पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये ९०० रुपये, कोथिंबीर नाशिक प्रति १०० जुड्या १५०० रुपये ते २००० रुपये, कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये ते १००० रुपये, मेथी नाशिक प्रति १०० जुडया १४०० रुपये ते १६०० रुपये, मेथी पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये ते ९०० रुपये, मुळा प्रति १०० जुड्या २००० रुपये ते ३००० रूपये, पालक नाशिक प्रति १०० जुड्या ६०० रुपये ते ८०० रुपये, पालक पुणे प्रति १०० जुड्या ५०० रुपये ७०० रुपये, पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या ३०० रुपये ते ४०० रुपये, शेपू नाशिक प्रति १०० जुड्या १६०० रुपये १८०० रुपये, शेपू पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये १००० रुपये दर (Vegetables Rate) आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.