ETV Bharat / state

ठाण्यात भाज्याचे दर कोसळले; पुरामुळे वाढली होती महागाई - कोल्हापूर आणि सांगली भाज्यांची आवक

सतत पडणाऱ्या मुसळधार पावसाने कोल्हापूर आणि सांगली या भागातून ठाण्याला येणारी भाज्यांची आवक कमी झाली तर भाज्यांचे दर वाढले होते. मात्र, आता जसजसा पूर कमी होत आहे तसतशी भाजीपाल्याची आवक वाढत आहे. त्यानुसार भाज्यांचे दर कमी होत असून ठाणेकरांना दिलासा मिळत आहे.

ठाण्यात भाज्याचे दर कोसळले
author img

By

Published : Aug 13, 2019, 10:26 AM IST

ठाणे - सतत पडणाऱ्या मुसळधार पावसाने कोल्हापूर आणि सांगली या भागातून ठाण्याला येणारी भाज्यांची आवक कमी झाली तर भाज्यांचे दर वाढले होते. मात्र, आता जसजसा पूर कमी होत आहे तसतशी भाजीपाल्याची आवक वाढत आहे. त्यानुसार भाज्यांचे दर कमी होत असून ठाणेकरांना दिलासा मिळत आहे. भाज्यांचे दर आज (सोमवारी) 20 ते 30 रुपये कमी झालेले आहे तर काही भाज्यांच्या किमती वाढलेल्याच आहेत.

ठाण्यात भाज्याचे दर कोसळले

असे आहेच भाज्यांचे दर -

भाज्यांचे दर
भाजी खरेदी दर (प्रत्येकी कि.ग्रॅम) विक्री दर (प्रत्येकी कि.ग्रॅम)
गवार ८० १००
फरसबी १४० १६०
शिमला मिरची ३० ४०
भेंडी ७० ८०
मिरची ३० ४०
गवार ८० १००
वटाणा ८० ८०
टमाटर ४० ६०
कोबी ४० ५०
कोथिंबीर २० रू प्रत्येकी जुडी ३०रू प्रत्येकी जुडी
पालक १० रू प्रत्येकी जुडी १५ रू प्रत्येकी जुडी
काकडी ४० ५०
लिंबू ३०० रू प्रत्येकी शेकडा ३०० रू प्रत्येकी शेकडा
फ्लावर ६० ८०

Intro:भाज्यांचे दर झाले कमी पुरामुळे बंद झालेली आवक वाढल्यामुळे भाज्या झाल्या उपलब्धBody: सतत पडणाऱ्या मुसळधार पावसाने कोल्हापूर आणि सांगली या भागातील भाज्यांच्या गाड्या गेल्या दोन दिवसापासून येत नसल्यामुळे भाज्यांचे दर वाढले होते तर आज मध्ये पाणी ओसरत चालले आहे त्या पद्धतीने गाड्या येत आहे, त्यामुळे भाज्यांचे दर आज मध्ये 20 ते 30 रुपये कमी झालेले आहे तर काही भाज्या आहेत ते त्यांचे भावात वाढ झालेली आहे.

तर पाहुयात आज चे भाज्यांचे भाव...

खरेदी विक्री
1)गवार-80 रु किलो 100 रु
2)फरसबी -140 रु किलो 160 रु
3)शिमला-30 रु किलो 40 रु
4)भेडी -70 रु किलो 80 रु
5)मिरची-30 रु किलो 40 रु
6)गवार-80 रु किलो 100 रु
7)वटाणा-80 रु किलो 80 रु
8)टमाटर-40 रु किलो 60 रु
9)कोबी 40 रु किलो 50 रु
10)कोथिंबीर-20 रु जुडी 30 रु
11)पालक -10 रु जुडी 15 रु
12)काकडी-40 रु 50 रु
13)लिबु-शेकडा300 रु एक लिंबू3 रु
14)फ्लावर-60 रु किलो 80 रु

Byte: ग्राहक ग्राहक विक्रेतेConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.