ETV Bharat / state

Vashi Police Seized Amphetamine : वाशी पोलीसांची कारवाई ; 23 लाख 84 किमतीचे एम्फेटामाईन जप्त, एकाला अटक - Navi Mumbai Crime

वाशी पोलीसांनी एका आरोपीला अटक करून त्याच्याकडून 23 लाख 84 किमतीचे एम्फेटामाईन (amphetamine worth Rs 23 lakh 84 thousand) जप्त केले आहे. हा अमली पदार्थ (Vashi police seized amphetamine) हा नवीन वर्षाच्या अनुषंगाने विक्रीसाठी आणला असल्याची, माहिती पोलीसांनी दिली आहे. गुन्हयाचा पुढील तपास चालु आहे. मोईन खान अफझल खान पठाण असे, अटक केलेल्या आरोपीचे नाव (arrested accused in Navi Mumbai) आहे.

Vashi Police Seized Amphetamine
वाशी पोलीसांची कारवाई
author img

By

Published : Jan 2, 2023, 2:35 PM IST

नवी मुंबई : नवी मुंबई वाशी येथे 23 लाख 84 हजार रुपये किमतीचा अमली पदार्थ जप्त करण्यात आला (Vashi police seized amphetamine) असून एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. या कारवाई दरम्यान 596 ग्रॅम वजनाचा एम्फेटामाईन पोलीसांनी जप्त केला आहे. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी रस्त्यांवर नागरिकांची गर्दी जमलेली असताना वाशी पोलीस ठाणे हद्दीत योग्य तो बंदोबस्त लावण्यात आलेला होता. या बंदोबस्तादरम्यान रात्री सव्वा नऊच्या सुमारास वाशी प्लाझा ब्रीजच्या पुणे मुंबई मार्गिकेवर स्वच्छता गृहासमोर एक होंडा सिटी गस्त घालणाऱ्या बीट मार्शलमधील पोलीस नाईक मोकळे आणि पोलीस शिपाई गायकवाड यांना (Amphetamine worth 23 lakh 84 seized) दिसली.

चालकाची चौकशी : या पांढऱ्या रंगाच्या कारमधील पुरुषाच्या आणि महिलेच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्यांना गाडी बाजूला थांबवण्याचा इशारा (arrested accused in Navi Mumbai) केला. गाडी थांबवत असताना गाडीमध्ये बसलेली आफ्रिकन वंशाची महिला घाईघाईने गाडीतुन उतरून वाहतुकीच्या गर्दीत निघुन गेली. पोलीसांनी कार चालकाची चौकशी सुरू केली. मात्र समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने त्याच्याकडे असलेल्या बॅगेतील साहित्याची तपासणी केली. बॅगेमध्ये सफेद रंगाचा अंमली पदार्थ सदृष्य पदार्थ दिसुन आल्याने पोलीसांनी वरिष्ठांना (Vashi police arrested accused) कळवले.

तपास चालु : महाराष्ट्र सहायक पोलीस आयुक्त यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद तोरडमल यांनी सदर व्यक्तीवर वाशी पोलीस ठाणे येथे एनडीपीएस अॅक्ट 1985 चे कलम 8 (क), 21(क), 29 नुसार गुन्हा नोंद केला आहे. मोईन खान अफझल खान पठाण असे, या 31 वर्षीय कारचालकाचे नाव असून तो गुजरात राज्यातील सुरतमधील लालगेटचा राहणार (police seized amphetamine) आहे. मोईनने गुन्हयात वापरलेली होंडा सिटी कारदेखील जप्त करण्यात आली आहे. त्याच्याकडून एकुण 26,94,100 रूपये मुद्देमाल त्याच्याकडून हस्तगत करण्यात आला आहे. प्राथमिक तपासावरून सदरचा एम्फेटामाईन हा अंमली पदार्थ गुजराज राज्यातुन विक्री करता आणला असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. सदरचा अमली पदार्थ हा नवीन वर्षाचे अनुषंगाने विक्रीसाठी आणला असावा, यादृष्टीने तपास सुरू असल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे. दरम्यान आरोपीची सहकारी आफ्रिकन वंशाच्या महिलेचा शोध सुरू आहे. आरोपी मोईनला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली असुन गुन्हयाचा पुढील तपास चालु (Navi Mumbai Crime) आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.