ETV Bharat / state

कल्याण-बदलापूर महामार्गावर दुचाकीची ट्रकला धडक; दोघांचा जागीच मृत्यू - दुचाकी-ट्रक धडक ठाणे

कल्याण-बदलापूर महामार्गावरील अंबरनाथच्या रिलायन्स पेट्रोल पंपासमोर रात्री दीडच्या सुमारास सुरज सोनवणे आणि चेतन वाघे हे अंबरनाथहुन उल्हासनगरच्या दिशेने दुचाकीवरून जात होते. त्याच दरम्यान त्यांच्या पुढे जाणाऱ्या ट्रकला त्यांची दुचाकी जाऊन धडकली.

dead youngsters
मृत तरुण सुरज सोनवणे आणि चेतन वाघे
author img

By

Published : Dec 5, 2019, 12:38 PM IST

ठाणे - अंबरनाथ शहरातून जाणाऱ्या कल्याण-बदलापूर महामार्गावर ट्रक आणि दुचाकीमध्ये जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. सुरज सोनवणे आणि चेतन वाघे अशी मृतांची नावे आहेत.

हेही वाचा - मौरिटेनियन किनाऱ्यावर बोट धडकून ५७ स्थलांतरित ठार

कल्याण-बदलापूर महामार्गावरील अंबरनाथच्या रिलायन्स पेट्रोल पंपासमोर रात्री दीडच्या सुमारास सुरज सोनवणे आणि चेतन वाघे हे अंबरनाथहुन उल्हासनगरच्या दिशेने दुचाकीवरून जात होते. त्याच दरम्यान त्यांच्या पुढे जाणाऱ्या ट्रकला त्यांची दुचाकी जाऊन धडकली. या अपघातामध्ये दोघेही गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, याप्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर अधिक तपास पोलीस करत आहेत.

Intro:kit 319Body:कल्याण बदलापूर महामार्गावर दुचाकी व ट्रक धडकेत; दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू

ठाणे : अंबरनाथ शहरातून जाणाऱ्या कल्याण - बदलापूर महामार्गावर ट्रक आणि दुचाकीमध्ये जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकी वरील दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. .सुरज सोनवणे आणि चेतन वाघे असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नावे आहेत.

कल्याण - बदलापूर महामार्गावरील अंबरनाथच्या रिलायन्स पेट्रोल पंपासमोर रात्री दीडच्या सुमारास .सुरज सोनवणे आणि चेतन वाघे हे अंबरनाथहुन उल्हासनगरच्या दिशेने दुचाकीवरून जात होते. . त्याच सुमाराला त्यांच्या पुढे जाणाऱ्या ट्रकला त्यांची दुचाकी जाऊन धडकली. अपघात इतका भीषण होता दोघे गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला .दरम्यान याप्रकरणी अंबरनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

Conclusion:ambernath accident
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.