ETV Bharat / state

Today Vegetables Rate : गृहीणींची चिंती वाढली; एपीएमसी मार्केटमध्ये वाढले 'या' भाज्यांचे दर

नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजारात १०० किलोंप्रमाणे वांग्याच्या दरात १६०० रुपयांची वाढ झाली आहे. वाटण्याच्या दरात ६०० रुपयांची वाढ झाली आहे. घेवडा व तोंडलीच्या दरात १ हजार रुपयांची वाढ झाली आहे. फरसबीच्या किमतीत दोन हजार रुपयांची वाढ झाली आहे. भेंडीच्या दरात दीड हजार रुपयांची वाढ झाली आहे. इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळाले.

Today Vegetables Rate
भाज्यांचे दर
author img

By

Published : Mar 17, 2023, 6:41 AM IST

नवी मुंबई : भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे : भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ६००० रुपये ते ७००० रुपये, भेंडी नंबर २ प्रति १०० किलो ३५०० रुपये ते ४००० रुपये, लिंबू प्रति १०० किलो ६५०० रुपये ते ८००० रुपये, फरसबी प्रति १०० किलोप्रमाणे ६५०० रुपये ते ९००० रुपये, फ्लॉवर प्रति १०० किलोप्रमाणे १३०० रुपये ते १६०० रुपये, गाजर प्रति १०० किलोप्रमाणे १८०० रुपये ते २००० रुपये गवार प्रति १०० किलोप्रमाणे रुपये ६००० ते ७००० रुपये, घेवडा प्रति १०० किलोप्रमाणे ४००० ते ५००० रुपये, काकडी नंबर १ प्रति १०० किलोप्रमाणे २४०० रुपये ते २८०० रुपये, काकडी नंबर २ प्रति १०० किलोप्रमाणे १५०० रुपये ते १८०० रुपये, कारली प्रति १०० किलोप्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये, कच्ची केळी प्रति १०० किलोप्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये, कोबी प्रति १०० किलोप्रमाणे ७०० रुपये ते ८०० रुपये, कोहळा प्रति १०० किलोप्रमाणे ३००० रुपये ते ३५०० रुपये दर आहे.

भाजीपाल्याचे दर : ढोबळी मिरची प्रति १०० किलोप्रमाणे ३२०० रुपये ते ४४०० रुपये, पडवळ प्रति १०० किलोप्रमाणे २८०० रुपये ते ३५०० रुपये, रताळी प्रति १०० किलोप्रमाणे २२०० रुपये ते २४०० रुपये, शेवगा शेंग प्रति १०० किलोप्रमाणे ४५०० रुपये ते ५००० रुपये, शिराळी दोडका प्रति १०० किलोप्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये, सुरण प्रति १०० किलोप्रमाणे ३२०० रुपये ते ३४०० रुपये, टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलोप्रमाणे १६०० रुपये ते १८०० रुपये, टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलोप्रमाणे १२०० रुपये ते १४०० रुपये, तोंडली कळी १ प्रति १०० किलोप्रमाणे ६००० रुपये ते ७००० रुपये, तोंडली जाड प्रति १०० किलोप्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये, वाटाणा १ प्रति १०० किलोप्रमाणे ३२०० रुपये ते ४६०० रुपये, वालवड प्रति १०० किलो ३६०० रुपये ते ४००० रुपये, वांगी काटेरी प्रति १०० किलोप्रमाणे १८०० रुपये ते २००० रुपये, वांगी काळी प्रति १०० किलोप्रमाणे ३००० रुपये ते ४००० रुपये, मिरची ज्वाला प्रति १०० किलोप्रमाणे ५५०० रुपये ते ६००० रुपये, मिरची लवंगी प्रति १०० किलोप्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये दर आहे.

पालेभाज्या : कांदापात नाशिक प्रति १०० जुड्या १२०० रुपये ते १४०० रुपये, कंदापात पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये ९०० रुपये, कोथिंबीर नाशिक प्रति १०० जुड्या १२०० रुपये ते १५०० रुपये, कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या ६०० रुपये ते ८०० रुपये, मेथी नाशिक प्रति १०० जुड्या १२०० रुपये ते १४०० रुपये, मेथी पुणे प्रति १०० जुड्या ७०० रुपये ते ९०० रुपये, मुळा प्रति १०० जुड्या १५०० रुपये ते २५०० रूपये, पालक नाशिक प्रति १०० जुड्या ५०० रुपये ते ८०० रुपये, पालक पुणे प्रति १०० जुड्या ६०० रुपये ७०० रुपये, पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या ३०० रुपये ते ४०० रुपये, शेपू नाशिक प्रति १०० जुड्या १४०० रुपये १६०० रुपये, शेपू पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये ९०० रुपये दर आहे.

हेही वाचा : Today Vegetables Rate: एपीएमसी मार्केटमध्ये सुरण शेवगा व लिंबूचे दर वाढले; इतर भाज्यांचे दर स्थिर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.