ETV Bharat / state

Today Vegetables Rate: एपीएमसी मार्केटमध्ये भाज्या महागल्या; लिंबू वांगी तोंडली फरसबीचे वाढले दर

नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजारात १०० किलोंप्रमाणे लिंबू व वांग्याच्या दरात १००० रुपयांची वाढ झाली आहे. तोंडलीच्या दरात ४४०० रुपयांची वाढ झाली आहे. फरसबीच्या दरात ४५०० रुपयांची वाढ झाली आहे. इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळाले.

Today Vegetables Rate
भाज्यांचे दर
author img

By

Published : Mar 15, 2023, 6:25 AM IST

नवी मुंबई : भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे : भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ५५०० रुपये ते ७००० रुपये, भेंडी नंबर २ प्रति १०० किलो ३५०० रुपये ते ४००० रुपये, लिंबू प्रति १०० किलो ६५०० रुपये ते ९००० रुपये, फरसबी प्रति १०० किलोप्रमाणे ७५०० रुपये ते १०००० रुपये, फ्लॉवर प्रति १०० किलोप्रमाणे १८०० रुपये ते २००० रुपये, गाजर प्रति १०० किलोप्रमाणे २१०० रुपये ते २६०० रुपये, गवार प्रति १०० किलोप्रमाणे रुपये ६५०० ते ८००० रुपये, घेवडा प्रति १०० किलोप्रमाणे ३५०० ते ४००० रुपये, काकडी नंबर १ प्रति १०० किलोप्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये, काकडी नंबर २ प्रति १०० किलोप्रमाणे १३०० रुपये ते २००० रुपये, कारली प्रति १०० किलोप्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये, कच्ची केळी प्रति १०० किलोप्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये, कोबी प्रति १०० किलोप्रमाणे ६५० रुपये ते ८०० रुपये, कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ५००० रुपये दर आहेत.

Today Vegetables Rate
भाज्यांचे दर

भाजीपाल्याचे दर : ढोबळी मिरची प्रति १०० किलोप्रमाणे ३००० रुपये ते ३५०० रुपये, पडवळ प्रति १०० किलोप्रमाणे ३००० रुपये ते ३५०० रुपये, रताळी प्रति १०० किलोप्रमाणे २५०० रुपये ते ३०००रुपये, शेवगा शेंग प्रति १०० किलोप्रमाणे ५५०० रुपये ते ६००० रुपये, शिराळी दोडका प्रति १०० किलोप्रमाणे २९०० रुपये ते ३८०० रुपये, सुरण प्रति १०० किलोप्रमाणे २४०० रुपये ते २८०० रुपये, टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलोप्रमाणे १६०० रुपये ते १८०० रुपये, टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलोप्रमाणे १२०० रुपये ते १४०० रुपये. तोंडली कळी १ प्रति १०० किलोप्रमाणे ५५०० रुपये ते ६००० रुपये, तोंडली जाड प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३५०० रुपये, वाटाणा १ प्रति १०० किलोप्रमाणे ३२०० रुपये ते ४००० रुपये, वालवड प्रति १०० किलो ३५०० रुपये ते ४००० रुपये, वांगी काटेरी प्रति १०० किलोप्रमाणे २३०० रुपये ते २६०० रुपये, वांगी काळी प्रति १०० किलोप्रमाणे ३००० रुपये ते ४००० रुपये, मिरची ज्वाला प्रति १०० किलोप्रमाणे ५३०० रुपये ते ६००० रुपये, मिरची लवंगी प्रति १०० किलोप्रमाणे ४००० रुपये ते ५००० रुपये दर आहेत.

पालेभाज्या : कांदापात नाशिक प्रति १०० जुड्या १४०० रुपये ते १६०० रुपये, कंदापात पुणे प्रति १०० जुड्या ६०० रुपये ९०० रुपये, कोथिंबीर नाशिक प्रति १०० जुड्या १४०० रुपये ते १५०० रुपये, कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या ७०० रुपये ते ८०० रुपये, मेथी नाशिक प्रति १०० जुड्या १४०० रुपये ते १५०० रुपये, मेथी पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये ते १००० रुपये, मुळा प्रति १०० जुड्या २००० रुपये ते २५०० रूपये, पालक नाशिक प्रति १०० जुड्या ६०० रुपये ते ८०० रुपये, पालक पुणे प्रति १०० जुड्या ७०० रुपये ८०० रुपये, पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या ३०० रुपये ते ४०० रुपये, शेपू नाशिक प्रति १०० जुड्या १२०० रुपये १४०० रुपये, शेपू पुणे प्रति १०० जुड्या ६०० रुपये ९०० रुपये दर आहेत.

हेही वाचा : Horoscope : 'या' राशींच्या पुरुषांना नशिबाची साथ मिळाल्याने कार्यात यश, सामाजिक प्रसिद्धी मिळेल, वाचा, राशी भविष्य

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.