ETV Bharat / state

सीवेज ट्रीटमेंट प्लांटची सफाई करताना 3 कामगारांचा गुदमरून मृत्यू

सीवेज ट्रीटमेंट प्लांटची साफसफाई करताना ३ कामगारांचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना घडली. शहरातील ढोकली नाका परिसरातील सप्तश्री हाईटसमोर रात्री १२ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

author img

By

Published : May 10, 2019, 8:38 AM IST

Updated : May 10, 2019, 11:57 AM IST

ड्रेनजची सफाई करताना गुदमरुन ३ कामगारांचा मृत्यू

ठाणे - सीवेज ट्रीटमेंट प्लांटची साफसफाई करताना 3 कामगारांचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना घडली. शहरातील ढोकली नाका परिसरातील सप्तश्री हाईटसमोर रात्री १२ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. आपत्ती व्यवस्थापन, अग्निशामक दल आणि पोलिसांच्या मदतीने या सर्वांना बाहेर काढण्यात आले आहेत.

येथे एकूण 8 कर्मचारी सफाई करत होते. त्यातील 3 जणांचा गुदमरून मृत्यू झाला. अमित पुहल (वय, 20 वर्षे), अमन बादल (वय, 21 वर्षे), अजय बुंबाक (वय, 24 वर्षे) अशी मृत्यू झालेल्या कामगारांची नावे आहेत. 5 जणांना सुखरुप बाहेर काढले असून त्यांना उपचारासाठी मेट्रो हॉस्पिटल घोडबंदर रोड, ठाणे येथे दाखल करण्यात आले आहे. सदर सीवेज ट्रीटमेंट प्लांटच्या सफाई ठेकेदाराचे नाव अजय भगवान बागुल असे आहे.

कामगारांची नावे -

अमित पुहल (वय, 20 वर्षे), मृत
अमन बादल (वय, 21 वर्षे), मृत
अजय बुंबाक (वय, 24 वर्षे) मृत
वीरेंद्र हातवाल (वय, 25 वर्ष)
मनजीत वैद्य (वय, 25 वर्ष)
जसबीर पुहल (वय, 24 वर्षे)
रुमर पुहल (वय, 30 वर्षे),
अजय पुहल (वय, 21 वर्षे)

वरील सर्व व्यक्ती मुळचे हरयाणा राज्यातील असुन कामानिमित्त ते भाईंदर (प.) येथे राहत होते. याप्रकरणाची पोलिसानी नोंद केली असून, पुढील तपास सरु आहे.

Intro:Body:

Thane Breaking

Conclusion:
Last Updated : May 10, 2019, 11:57 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.