ETV Bharat / state

ठाणे : रेफ्रिजरेटरमध्ये आग, कुटुंब होरपळले

घोडबंदररोडवरील कासारवडवली येथील इराणी चहाच्या दुकानामधील रेफ्रीजरेटर युनिटमध्ये अचानक आग लागल्याची घटना रविवारी घडली. यात तीघा जणांचा कुटूंब होरपळे आहे.

author img

By

Published : Sep 1, 2019, 1:45 PM IST

घटनास्थळावरील दृश्य

ठाणे - घोडबंदर रोडवरील कासारवडवली येथील इराणी चहाच्या दुकानामधील रेफ्रीजरेटर युनिटमध्ये अचानक आग लागल्याची घटना रविवारी घडली. यात या दुकानाला लागून असलेल्या घरातील तीघे किरकोळ होरपळले आहे. हे चहा शॉप बाबु लंबोरे यांच्या मालकीचे आहे.

संतोष चव्हाण (वय ३९ वर्षे), सुर्मला चव्हाण (वय ३२ वर्षे) व त्यांचा मुलगा तन्मय (वय १३ वर्षे) हे किरकोळ होरपळले. सुदैवाने हे कुटुंब वेळीच घराबाहेर पडल्याने मोठी दुर्घटना टळली. घटनास्थळी ठाणे महानगरपालिका अग्निशमन दलाने तात्काळ आगीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. आगीचे नेमके कारण कळु शकले नाही, अशी माहिती ठाणे महापालिकेचे आपत्कालीन कक्ष प्रमुख संतोष कदम यांनी दिली.

Intro:रेफ्रिजरेटरमध्ये आग कुटुंब होरपळलेBody:

ठाण्यातील घोडबंदररोडवरील कासारवडवली येथील इराणी चहाच्या शॉपमध्ये रेफ्रीजरेटर युनिटमध्ये अचानक आग लागल्याची घटना रविवारी घडली.हे चहा शॉप बाबु लंबोरे यांच्या मालकीचा आहे.या आगीत संतोष चव्हाण (39) व सुर्मला चव्हाण (32)या पती -पत्नीसह त्यांचा मुलगा तन्मय (13) हे किरकोळ होरपळले.सुदैवाने हे कुटुंब वेळीच घराबाहेर पडल्याने मोठी दुर्घटना टळली. घटनास्थळी ठाणे मनपा अग्निशमन दलाने तात्काळ आगीवर नियंत्रण मिळवले.आगीचे नेमके कारण कळु शकले नाही.अशी माहिती ठाणे महापालिकेचे आपत्कालीन कक्ष प्रमुख संतोष कदम यांनी दिली.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.