ETV Bharat / state

मुंब्र्यात १५ लाखांच्या बनावट नोटा जप्त, तिघांना अटक

मुंब्रा पोलिसांनी आरोपींकडून २ हजाराच्या ७८८ नोटा आणि १५ लाख ७६ हजारांच्या बनावट नोटा हस्तगत केल्या आहेत. तिघा आरोपींना न्यायालयाने ५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

पकडलेल्या नोटांसोबत पोलीस पथक
author img

By

Published : Mar 31, 2019, 11:38 AM IST

ठाणे - मुंब्रा परिसरात भारतीय चलनातील बनावट नोटा घेऊन आलेल्या तिघांना मुंब्रा पोलिसांनी किस्मत कॉलनी येथे अटक केली आहे. ही कारवाई शनिवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. पोलीस पथकाने त्यांच्याकडून २ हजाराच्या ७८८ नोटा आणि १५ लाख ७६ हजारांच्या बनावट नोटा हस्तगत केल्या आहेत. तिघा आरोपींना न्यायालयाने ५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

शहाजी जाधव - एसीपी ठाणे पोलीस

जोन कुमार छुन्नुलाल (वय ४१) ( रा. ग्राम अस्दुल्लापूर कल्याण, ता-नगीना, जि-बिजनौर उत्तरप्रदेश), मोहम्मद दिलशाद शराजउद्दीन (वय २६) ( रा. ग्राम-हरगांव चंदन, ता. नगीना, जि. बिजनौर, उत्तरप्रदेश) आणि जावेद अहमद शरीफ अहमद अन्सारी (३०)( रा. हबीबा मंजिल, दारूल फलाह मस्जिद जवळ, कौसा मुंब्रा) यांना पोलीस पथकाने ताब्यात घेतले आहे.

चौकशी केल्यानंतर त्यांच्याकडे २ हजाराच्या नोटांची ६ बंडले होती. त्यात तब्बल ७८८ नोटा होत्या. या बंडलामध्ये २ लाख ७६ हजाराच्या १३८ नोटा या ८CM२७०६१२ या सिरीजच्या होत्या तर २ लाख २२ हजाराच्या १११ नोटा या ०FD९९७२१२ सिरीजच्या, २ लाख ९४ हजाराच्या १४७ नोटा या ९CK०८७०४१ सिरीजच्या होत्या. २ लाख ७६ हजाराच्या १३८ नोटा ६EB०९९०६१ सिरीजच्या, २ लाख ७८ हजाराच्या १३९ नोटा या ०DH४५६८८२ सिरीजच्या, तर २ लाख ३० हजाराच्या ११५ नोटा या ४BP१२२३१३ या सिरीजच्या असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या तिन्ही आरोपी विरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान ४८९(क), ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बनावट नोटांचे पश्चिम बंगाल कनेक्शन

निवडणुकीच्या पार्शभूमीवर सापडलेल्या या नोटा ही मुंब्रा पोलिसांची महत्वाची कामगिरी आहे. अटकेतील आरोपींकडून या नोटा त्यांनी कुठून आणल्या आणि कोणाला देण्यासाठी आणल्या, याचा सखोल तपास करण्यात येणार आहे. आरोपी जोन कुमार छुन्नुलाल व मोहम्मद दिलशाद शराजउद्दीन यांनी पश्चिम बंगालमधून आरोपी जावेद अहमद शरीफ अहमद अन्सारी यांच्या माध्यमातून या नोटा आणल्या होत्या. या नोटा निवडणुकीच्या काळात भारतीय चलनात चालविण्यात येणार होत्या. या प्रकरणी सखोल चौकशी करून पश्चिम बंगाल कनेक्शनचा पर्दाफाश करण्यात येणार आहे.

Intro:
मुंब्र्यात १५ लाख ७६ हजाराच्या बनावट नोटांसह तीनजणांना अटक

बनवत नोटा आणल्या होत्या पश्चिम बंगालमधून तपासात निष्पन्नBody:

भारतीय चलनातील बनावट नोटा घेऊन मुंब्रा परिसरात येणार असल्याच्या माहितीच्या आधारे मुंब्रा पोलिसांनी किस्मत कॉलोनी येथे नाकाबंदी करून शनिवारी पहाटे ४-४० वाजण्याच्या सुमारास तिघांना अटक केली. पोलीस पथकाने त्यांच्याकडून २ हजाराच्या ७८८ नोटा १५ लाख ७६ हजाराच्या बनावट नोटा हस्तगत केल्या. तिघा आरोपीना न्यायालयात नेले असता त्यांना ५ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
अटक आरोपी जोन कुमार छुन्नुलाल (४१) रा. ग्राम अस्दुल्ला पूर कल्याण, ता-नगीना, जि-बिजनौर उत्तरप्रदेश, मोहम्मद दिलशाद शराजउद्दीन (२६) रा. ग्राम-हरगांव चंदन, ता-नगीना, जि-बिजनौर, उत्तरप्रदेश आणि जावेद अहमद शरीफ अहमद अन्सारी(३०) रा. हबीबा मंजिल, दारूल फलाह मस्जिद जवळ, कौसा मुंब्रा यांना पोलीस पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याच्याकडे २ हजाराच्या नोटा याची सहा बंडले होती त्यात तब्बल ७८८ नोटा होत्या. या बंडलामध्ये २ लाख ७६ हजाराच्या १३८ नोटा या 8CM270612 या सिरीजच्या होत्या तर २ लाख २२ हजाराच्या १११ नोटा या 0FD997212 सिरीजच्या, २ लाख ९४ हजाराच्या १४७ नोटा या 9CK087041 सिरीजच्या होत्या. २ लाख ७६ हजाराच्या १३८ नोटा 6EB099061 सिरीजच्या, २ लाख ७८ हजाराच्या १३९ नोटा या 0DH456882 सिरीजच्या, तर २ लाख ३० हजाराच्या ११५ नोटा या 4BP122313 या सिरीजच्या असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या तिन्ही आरोपी विरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात भादवी ४८९(क), ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

बनावट नोटा पश्चिम बंगलादेश कनेक्शन
निवडणुकीच्या पार्शभूमीवर सापडलेल्या या नोटा हि मुंब्रा पोलिसांची महत्वाची कामगिरी आहे. अटक आरोपीकडून या नोटा त्यांनी कुठून आणल्या आणि कुणाला देण्यासाठी आणल्या याचा सखोल तपास करणायत येणार आहे. अटक आरोपी जोन कुमार छुन्नुलाल व मोहम्मद दिलशाद शराजउद्दीन यांनी पश्चिम बंगालमधून आरोपी जावेद अहमद शरीफ अहमद अन्सारी यांच्या माध्यमातून आणण्यात आल्या होत्या. या नोटा निवडणुकीच्या काळात भारतीय चलनात चालविण्यात येणार होत्या. या बनावट नोटाप्रकरणी सखोल चौकशी करून पश्चिम बंगाल कनेक्शनचा पर्दाफाश करण्यात येणार आहे.
Byte शहाजी जाधव एसीपी ठाणे पोलीसConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.