ETV Bharat / state

चांद्रयान मोहिमेचे यश ही भारताची ऐतिहासिक कामगिरी - दा. कृ. सोमण

अवघ्या काही तासातच भारताचे चांद्रयाण - २ हे चंद्रावर उतरणार आहे. देशासाठी ही ऐतिहासिक कामगिरी असल्याचे मत खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी व्यक्त केले आहे.

author img

By

Published : Sep 7, 2019, 1:43 AM IST

दा. कृ. सोमण

ठाणे - अवघ्या काही तासातच भारताचे चांद्रयाण - २ हे चंद्रावर उतरणार आहे. देशासाठी ही ऐतिहासिक कामगिरी असल्याचे मत खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी व्यक्त केले आहे. दक्षिण ध्रवावर यशस्वी यान उतरणारा भारत जगातील पहिलाच देश ठरणार आहे. त्यामुळे देशासाठी ही अभिमानाची बाब असल्याचे सोमण म्हणाले.

GSLVMKII या रॉकेटची यशस्वी कामगिरी, सॉफ्ट लॅडींग करणारा भारत हा चौथा देश आहे. लँडर व रोवर हे सौर ऊर्जेवर कार्य करणार आहेत. चंद्रावरचा दिवस हा पृथ्वीवरच्या चौदा दिवसांचा असतो. 3 विक्रम लँडर चंद्रावर उतरल्यावर त्यातून प्रज्ञान रोवर बाहेर पडेल. लँडरवर 4 उपकरणे, रोवरवर 2 उपकरणे आहेत. 500 मीटरमध्ये रोवर फिरेल, त्यानंतर ते संशोधन करणार असल्याची माहिती सोमण यांनी दिली.

दा. कृ. सोमण

लँडर चंद्रावर उतरणे महत्वाचे आहे. तसेच सॉफ्ट लँडींग आणि रोवर बाहेर पडून कार्य करणे महत्वाचे आहे. यामध्ये आपल्याला यश मिळेल असेही सोमण म्हणाले.

अशी कामगिरी करणार भारत चौथा देश
चंद्राच्या पृष्ठावर सॉफ्ट लँडिंग करणारा, त्याच्या भूरचनेचा, अंतर्गत गर्भाचा आणि वातावरणाचा अभ्यास करणारा भारत चौथा देश झाला आहे. यापूर्वी अशी कामगिरी रशिया, अमेरिका आणि चीन यांनी केली आहे. मानवाला दीर्घकाळ फायदेशीर ठरेल, अशा गोष्टींचा अभ्यास या मोहिमेत करण्याचा प्रमुख उद्देश आहे.

Intro:चांद्रयान मोहिमेचे यश दा कृ सोमण यांची माहितीBody: चंद्रयान २ हा चंद्रावर दाखल झाले आहे त्यामुळे भारताच्या दृष्टीने ही ऐतिहासिक कामगिरी आहे. GSLVMKII या रॉकेटची यशस्वी कामगिरी, साॅफ्ट लॅडींग करणारा भारत हा चौथा देश ,दक्षिण ध्रुव प्रदेशात यान ऊतरविणारा पहिला देश ठरणार आहे त्यामुळे सर्वच अभिमानास्पद असल्याचे खगोल अभ्यासक दा कृ.सोमण यांनी सांगितलं आहे तसेच भारताला याचा काय फायदा होणार आहे हे याण चंद्रावर कशा प्रकारे संशोधनाचं काम करणार आहे याबाबत अधिक माहिती दिलीये खगोल अभ्यासक दा कृ.सोमण यांनी पाहुयात... 

लॅडर व रोवर हे सौर ऊर्जेवर कार्य करणार आहेत. चंद्रावरचा दिवस हा पृथ्वीवरच्या चौदा दिवसांचा असतो.
3विक्रम लॅडर चंद्रावर उतरल्यावर त्यातून प्रज्ञान रोवर बाहेर पडेल.
लॅडरवर 4 उपकरणे , रोवरवर 2 ऊपकरणे आहेत. 500 मीटर मध्ये रोवर फिरेल. स॔शोधन करील.

लॅडर चंद्रावर उतरणे महत्वाचे आहे. साॅफ्ट लॅडींग महत्वाचे.
रोवर बाहेर पडून कार्य करणे महत्वाचे आहे. यश मिळेल.

भारत हा चौथा देश असेल.
इतर संस्था सहभागी आहेत. स॔रक्षण क्षेत्रात मदत होईल.

साॅफ्ट लॅडींग, नवीन संशोधन.
भारतीय बनावट. क्षमता .संरक्षणात मदत.

BYTE: दा.कृ.सोमण ( खागोल अभ्यासक ) 

भारताच्या दृष्टीने ही ऐतिहासिक कामगिरी आहे. GSLVMKIII राऑकेटची यशस्वी कामगिरी, साॅफ्ट लॅडींग करणारा भारत हा चौथा देश ,दक्षक्षिण थ्रुव प्रदेशात यान ऊतरविणारा पहिला देश !
सारैच अभिमानास्पद.
2 लॅडर व रोवर हे सौर ऊर्जेवर कार्य करणार आहेत. चंद्रावरचा दिवस हा पृथ्वीवरच्या चौदा दिवसांचा असतो.
3विक्रम लॅडर चंद्रावर उतरल्यावर त्यातून प्रज्ञान रोवर बाहेर पडेल.
लॅडरवर 4 उपकरणे , रोवरवर 2 ऊपकरणे आहेत. 500 मीटर मध्ये रोवर फिरेल. स॔शोधन करील.
4.लॅडर चंद्रावर उतरणे महत्वाचे आहे. साॅफ्ट लॅडींग महत्वाचे.
रोवर बाहेर पडून कार्य करणे महत्वाचे आहे. यश मिळेल.
5 भारत हा चौथा देश असेल.
इतर संस्था सहभागी आहेत. स॔रक्षण क्षेत्रात मदत होईल.
7 साॅफ्ट लॅडींग, नवीन संशोधन.
भारतीय बनावट. क्षमता .संरक्षणात मदत.
-- दा.कृ.सोमणConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.