ETV Bharat / state

सेना-भाजप विरोधात ठाण्यातील महिला मतदाराची याचिका दाखल; जनतेची फसवणूक केल्याचा आरोप

सेना-भाजप यांनी युती करून या निवडणुका लढवल्या. मात्र आता, सत्तेच्या हव्यासापोटी फारकत घेतली. जनतेने युतीला दिलेल्या कौलाचा हा अपमान असून या दोन्ही पक्षांनी जनतेची फसवणूक केल्याचा दावा प्रिया शशिकांत कुलकर्णी यांनी याचिकेत केला आहे.

प्रिया शशिकांत कुलकर्णी
author img

By

Published : Nov 25, 2019, 11:21 PM IST

ठाणे - महाराष्ट्रात सत्तास्थापनेचा खेळ दिवसेंदिवस अधिक नाट्यमय होत आहे. याचे पडसाद आता सामान्य जनतेतही उमटू लागले आहेत. प्रिया शशिकांत कुलकर्णी या महिलेने शिवसेना आणि भाजप या पक्षांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.

प्रिया शशिकांत कुलकर्णी

हेही वाचा - 'काँग्रेस-राष्ट्रवादीशी युती करू नका'; शिवसैनिक चढला टॉवरवर

सेना-भाजप यांनी युती करून या निवडणुका लढवल्या. मात्र आता, सत्तेच्या हव्यासापोटी फारकत घेतली. जनतेने युतीला दिलेल्या कौलाचा हा अपमान असून या दोन्ही पक्षांनी जनतेची फसवणूक केल्याचा दावा त्यांनी या याचिकेत केला आहे. दरम्यान, मतदरांची फसवणूक केल्याबद्दल सेना आणि भाजपवर लवकरात लवकर गुन्हा दाखल व्हावा, असे मत कुलकर्णी यानी वक्त केले आहे.

Intro:सेना भाजप विरोधात कोर्टात याचिका दाखल जनतेची फसवणूक केल्याचा आरोप ठाण्यातील महिलेने दाखल केली याचिकाBody:

शिवसेना भाजप युतीने विधानसभा निवडणुका एकत्रितपणे लढविल्या खऱ्या परंतु सत्तेच्या स्वार्थापोटी दोन्ही पक्षांनी वेगळ्या चुली मांडल्या आहेत. गेले महिनाभर चर्चांचे गुऱ्हाळ आणि आरोपांच्या फैरी यांनी जनता मेटाकुटीला आली आहे अशात जनतेचे सर्व प्रश्न है न सोड़ावता हे पक्ष एकमेकांना शह देण्यात रमले आहेत. याला कंटाळून ठाण्यातील प्रिया शशिकांत कुलकर्णी या जागरूक महिलेने मुंबई उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल केली आहे. शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांनी युतीच्या माध्यमातून या निवडणुका लढवून आता फारकत घेतली, त्यामुळे जनतेने युतीला दिलेल्या कौलाचा हा अपमान असून या दोन्ही पक्षांनी जनतेची फसवणूक केल्याचा त्यांनी दावा या याचिकेत केला आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांनी जनतेची घोर फसवणूक केली असून या दोन्ही पक्षांविरोधात आपण न्यायालयात याचिका दाखल केल्याचे प्रिया शशिकांत कुलकर्णी चव्हाण याचिकाकर्त्या यांनी सांगितले. या यााचिकेेेत
मतदरांची फसवणूक केल्याबद्दल सेना आणि भाजपा वर गुन्हा दाखल व्हावा असे मत कुलकर्णी यानी वक्त केले आहे सोबत बाळासाहेब ठाकरे यांना आम्ही मानतो नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास असल्याचे ही याचिककरते सांगत आहेत.
Byte प्रिया कुलकर्णी याचिककरतेConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.