ETV Bharat / state

शहापूर तालुक्यात २९ टँकरने पाणीपुरवठा; आमदारांनी केला दौरा - visit

शहापूर तालुक्यात पालकमंत्री, जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद अध्यक्षांनी दुष्काळी भागात फिरकले नसल्याने गावकऱयांमध्ये नाराजी पसरली आहे. तालुक्यातील सोशल मीडियावर उघड नाराजी व्यक्त केली जात आहे.

शहापूर तालुक्यात २९ टँकरने पाणीपुरवठा
author img

By

Published : May 17, 2019, 8:42 PM IST

Updated : May 17, 2019, 9:47 PM IST

ठाणे - शहापूर तालुक्यात सध्या भीषण पाणी टंचाई आहे. गाव पाड्यात सध्या २९ टँकरने पाणीपुरवठा होत आहे. पंचायत समितीमधील पाणीपुरवठा विभागातील आकडेवारीनुसार तालुक्यातील १०८ ग्रामपंचायत मधील २१० गावांमध्ये २९ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. ठेकेदारांच्या २५ टँकरने तालुक्यातील ६० हजार लोकसंख्येला पाणीपुरवठा केला जात आहे. सापगाव व खराडा येथील नदीतून या टँकर नेण्यात येत आहेत.

शहापूर तालुक्यात २९ टँकरने पाणीपुरवठा

शहापूर तालुक्यात असणाऱ्या भातसा, तानसा, वैतरणा व इतर ८ लघुपाटबंधारे विभागाच्या छोट्या धरणाची पातळीसुद्धा कमी झाली आहे. तालुक्यातील जनता होरपळून गेली आहे. विहिरी, बोअरवेल, नद्या आटल्या असल्याने गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. नुकताच ठाणे जिल्हा परिषदेचे सीईओंनी शहापूर तालुक्यातील पाणीटंचाई दौरा करून आढावा घेतल्यानंतर शहापूरचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी दौरा केला. दरम्यान जिल्हा परिषद सीईओ व आमदार पांडुरंग बरोरा यांनी तालुक्यातील टंचाई भागाचा दौरा केला असला तरीही ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजूनही तालुक्यात फिरकले नाहीत. जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद अध्यक्षांनी तालुक्यात दौरा केलेला नाही. विशेष म्हणजे जिल्हा परिषद अध्यक्ष शहापूर तालुक्यातील आहेत. तालुक्यातील भीषण पाणीटंचाईची परिस्थिती लक्षात घेता तहसीलदार यांनी नुकताच तातडीची बैठक आयोजित करून पाणीटंचाईचा आढावा घेतला.

दरम्यान, शहापूर तालुक्यात पालकमंत्री, जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद अध्यक्षांनी दुष्काळी भागात फिरकले नसल्याने गावकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. तालुक्यातील सोशल मीडियावर उघड नाराजी व्यक्त केली जात आहे. तर आमदार पांडुरंग बरोरा यांनी शहापूर तालुक्यातील पाणीटंचाई भागातील ढेंगणमाळ, पाटोळ, पाटोळपाडा, ढाकणे, कोथळे, कळभोंडे या टंचाई भागाचा अधिकाऱ्यांसोबत दौरा केला. ज्या पाणी योजनांना वीजपुरवठा कमी दाबाचा होतो, त्या ठिकाणी ४ दिवसात नवीन ट्रान्सफर्मार देण्याच्या सूचना केल्या. या दौऱ्यात मराविमचे उप कार्यकारी अभियंता अविनाश कटकवार, कनिष्ठ अभियंता आव्हाड, पाणी पुरवठा उपअभियंता आव्हाड, शाखा अभियंता क्षीरसागर, जिल्हा परिषद सदस्य संगीता गांगड व ग्रामस्थ उपस्थित होते.

शहापूर तालुक्यातील पाणीटंचाईची आज पोहचली आमदारांपर्यत; आमदारांनी केला दौरा

ठाणे ;- शहापूर तालुक्याला सद्या  २०० हुन अधिक गाव पाड्यात टँकरने पाणीपुरवठा होत असल्याचे भीषण वास्तव समोर आले असून शहापूर तालुक्यात भीषण पाणीटंचाई  सुरू आहे. पंचायत समिती मधील पाणीपुरवठा विभागातील आकडेवारी नुसार सद्या शहापूर तालुक्यातील १०८ ग्रामपंचायत मधील २१०  गावा पैकी २००  हुन अधिक गाव  पाड्यात टँकर ने पाणीपुरवठा केला जात आहे..  ठेकेदारांच्या २५ टँकरने तालुक्यातील ६०  हजार लोकसंख्येला पाणीपुरवठा केला जात असून  सापगाव व खराडा येथील  नदीतून या टँकर नेण्यात येत आहेत.

शहापूर तालुक्यात असणाऱ्या भातसा, तानसा, वैतरणा व इतर ८ लघुपाटबंधारे विभागाच्या छोटी धरणाची पातळी सुद्धा कमी झाली आहे.  तालुक्यातील आदीवासी व बिगर आदिवासी जनता होरपळून गेली असून विहिरी, बोअरवेल, नद्या आटल्या असल्याने गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. नुकताच ठाणे जिल्हा परिषदेचे सीईओनी शहापूर तालुक्यातील पाणीटंचाई दौरा करून   आढावा घेतला. त्यानंतर   तालुक्यातील पाणीटंचाईचा आढावा घेण्यासाठी शहापूरचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी दौरा  केला. दरम्यान जिल्हा परिषद सीईओ व आमदार पांडुरंग बरोरा यांनी तालुक्यातील टंचाई भागाचा दौरा केला असला तरीही ठाणे जिल्हाचे  पालकमंत्री  अजूनही तालुक्यात फिरकले   नसून जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद अध्यक्षा नी  तालुक्यात दौरा केलेला नाही. विशेष म्हणजे जिल्हा परिषद  अध्यक्ष  शहापूर तालुक्यातील आहेत.  तालुक्यातील भीषण पाणीटंचाई ची परिस्तिती लक्षात घेता तहसीलदार यांनी नुकताच तातडीची बैठक आयोजित करून पाणीटंचाईचा आढावा  घेतला.

दरम्यान,  शहापूर तालुक्यात पालकमंत्री, जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद अध्यक्षानी दुष्काळी भागात  फिरकले नसल्याने गावकर्यांमध्ये नाराजी पसरली असून तालुक्यातील सोशल मीडियावर उघड नाराजी व्यक्त केली जात आहे. तर आमदार पांडुरंग बरोरा यांनी शहापूर तालुक्यातील पाणीटंचाई भागातील ढेंगणमाळ, पाटोळ, पाटोळपाडा, ढाकणे, कोथळे, कळभोंडे या टंचाई भागाचा अधिकाऱ्यांच्या समवेत दौरा केला. ज्या पाणी योजनांना वीज पुरवठा कमी दाबाचा होतो त्या ठिकाणी ४ दिवसात नवीन ट्रान्सफर्मार देण्याच्या सूचना केल्या. या दौऱ्यात मराविमचे   उप कार्यकारी अभियंता अविनाश कटकवार, कनिष्ठ अभियंता आव्हाड,पाणी पुरवठा उप अभियंता आव्हाड, शाखा अभियंता. क्षीरसागर, जिल्हा परिषद सदस्य संगीता गांगड, व ग्रामस्थ उपस्थित होते.

 ftp .. tha, shahapur 17.5.19 (bayet, vis) 

I’m protected online with Avast Free Antivirus. Get it here — it’s free forever.
Last Updated : May 17, 2019, 9:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.