ETV Bharat / state

Rickshaw theft racket रिक्षा चोरी करून चेसीस नंबर बदलायचे अन् द्यायचे भाड्याने, १३ वाहन जप्त - 13 rickshaws confiscated in Thane

मीरा भाईंदर Rickshaw theft arrested in Meera Bhayander पूर्वेच्या नवघर पोलिस ठाण्यात Navghar Police Station रिक्षा चोरीची तक्रार नोंदवली होती. त्यानुसार नवघर गुन्हे शाखेचे पथक Navghar crime branch काम करत होते. यामध्ये पोलिसांनी एक मोठे रिक्षा चोरीचे रॅकेट उघडकीस आणले आहे. यामध्ये तब्बल १३ रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत.

Accused in Meera Bhayander rickshaw theft case
मीरा भाईंदर रिक्षा चोरी प्रकरणातील आरोपी
author img

By

Published : Aug 18, 2022, 9:12 PM IST

ठाणे मीरा भाईंदर Rickshaw theft arrested in Meera Bhayander पूर्वेच्या नवघर पोलिस ठाण्यात Navghar Police Station रिक्षा चोरीची तक्रार नोंदवली होती. त्यानुसार नवघर गुन्हे शाखेचे पथक Navghar crime branch काम करत होते. यामध्ये पोलिसांनी एक मोठे रिक्षा चोरीचे रॅकेट उघडकीस आणले आहे. यामध्ये तब्बल १३ रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत. 13 rickshaws confiscated in Thane

भाईंदर विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त शशिकांत भोसले रिक्षा चोरीप्रकरणी माहिती देताना

गुन्हे शाखेच्या तांत्रिक तपासामुळे गवसले रॅकेट ६ ऑगस्ट रोजी फिर्यादी पृथ्वीपाल यादव यांनी आपली रिक्षा चोरी झाल्याची तक्रार दिली होती. मागील अनेक दिवसांत रिक्षा चोरीच्या घटनेत झपाट्याने वाढ झाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी दखल घेऊन गुन्हे शाखेच्या टीमला तपास करण्याचे आदेश दिले होते. यामध्ये नवघर पोलिसांनी तांत्रिकदृष्ट्या तपास करून शहरातील अनेक सीसीटीव्ही कॅमेरेचा आधार घेत एक मोठ्या टोळीला गजाआड केले आहे. मुंबई सह गोवंडी, घाटकोपर, मालाड,ता. वाई सातारा जिल्ह्यातून तब्बल सात आरोपींना अटक केली आहे. हे सर्व जण रिक्षा चोरी करून रिक्षाचा चेसीस नंबर आणि रिक्षा नंबर बदलून भाड्याने देत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

आणखी रिक्षा सापडण्याची शक्यता पोलिसांनी या सात आरोपींकडून आतापर्यंत १३ रिक्षा जप्त केल्या आहेत. यामध्ये अधिक रिक्षा सापडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानुसार नवघर पोलीस तपास करत आहेत. नवघर पोलिस ठाणे आठ, काशी मीरा पोलिस ठाणे एक, वाशी पोलीस ठाणे एक, एम एच बी पोलीस ठाण्यातील एक अश्या ११ गुन्ह्यांची उकल करण्यात यश आले आहे. ही कारवाई नवघर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद देसाई, गुन्हे शाखेचे योगेश काळे आणि त्यांच्या टीमने केली आहे.

हेही वाचा Sentenced To Death, १५ आरोपींना फाशीची शिक्षा, मध्यवर्ती कारागृहात केली होती कैद्याची हत्या

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.