ETV Bharat / state

Vegetables Rate Today : एपीएमसी मार्केटमध्ये शेवग्याच्या शेंगांच्या दरात वाढ ; इतर भाज्यांचे दर स्थिर - पालेभाज्या

नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत (Bombay Agricultural Produce Market Committe) १०० किलोंप्रमाणे शेवग्याच्या शेंगाच्या दरात १००० ते १५०० रुपयांची वाढ झाली आहे. १०० किलो प्रमाणे शेवगा १२००० रुपयांनी विकला जात आहे.कोहळ्याच्या दरात ५०० रुपयांची वाढ झाली आहे. इतर भाज्यांचे दर स्थिर असल्याचे चित्र एपीएमसी मार्केटमध्ये (Vegetables Rate Today in APMC Market) आहे.

Vegetables Rate Today
भाज्यांचे आजचे दर
author img

By

Published : Nov 29, 2022, 9:00 AM IST

नवी मुंबई : नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत (Bombay Agricultural Produce Market Committe) १०० किलोंप्रमाणे शेवग्याच्या शेंगाच्या दरात १००० ते १५०० रुपयांची वाढ झाली आहे. १०० किलो प्रमाणे शेवगा १२००० रुपयांनी विकला जात आहे.कोहळ्याच्या दरात ५०० रुपयांची वाढ झाली आहे. इतर भाज्यांचे दर स्थिर असल्याचे चित्र एपीएमसी मार्केटमध्ये (Vegetables Rate Today in APMC Market) आहे.

भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे : भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ४००० रुपये ते ४६०० रुपये, भेंडी नंबर २ प्रति १०० किलो २८०० रुपये, ते ३००० रुपये लिंबू प्रति १०० किलो ३५०० रुपये ते ४००० रुपये, फरसबी प्रति १०० किलोप्रमाणे, ३३०० रुपये ते ३६०० रुपये, फ्लॉवर प्रति १०० किलोप्रमाणे १५०० रुपये ते १६०० रुपये, गाजर प्रति १०० किलोप्रमाणे ३७०० रुपये ते ४४०० रुपये, गवार प्रति १००किलोप्रमाणे रुपये ५२०० ते ६००० रुपये, घेवडा प्रति १०० किलोप्रमाणे २५०० ते ३००० रुपये, काकडी नंबर १ प्रति १०० किलोप्रमाणे २३०० रुपये ते २६०० रुपये, काकडी नंबर २ प्रति १०० किलोप्रमाणे २३०० रुपये ते २६०० रुपये,
कारली प्रति १०० किलोप्रमाणे ३००० रुपये ते ३४०० रुपये, कच्ची केळी प्रति १०० किलोप्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये, कोबी प्रति १०० किलोप्रमाणे १४०० रुपये ते १८०० रुपये, कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३५०० रुपये, ढोबळी मिरची प्रति १०० किलोप्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये दर (Vegetables Rate in APMC Market) आहे.

Vegetables Rate Today
भाज्यांचे आजचे दर

पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे २८०० रुपये ते ३०००रुपये, रताळी प्रति १०० किलोप्रमाणे ३७०० रुपये ते ४४००रुपये, शेवगा शेंग प्रति १०० किलोप्रमाणे ११००० रुपये ते १२००० रुपये, शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे ३२०० रुपये ते ३४०० रुपये, सुरण प्रति १०० किलोप्रमाणे २३०० रुपये ते २६०० रुपये, टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलोप्रमाणे ११०० रुपये ते १२०० रुपये, टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलोप्रमाणे ९०० रुपये ते १००० रुपये, तोंडली कळी १ प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये, तोंडली जाड प्रति १०० किलोप्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये, वाटाणा १ प्रति १०० किलोप्रमाणे ६००० रुपये ते ६५०० रुपये, वालवड प्रति १०० किलो ४००० रुपये ते ४५०० रुपये, वांगी काटेरी प्रति १०० किलो प्रमाणे २३०० रुपये ते ३००० रुपये, वांगी काळी प्रति १०० किलो प्रमाणे २३०० रुपये ते २६००रुपये, मिरची ज्वाला प्रति १०० किलो प्रमाणे ४५०० रुपये ते ५०००रुपये, मिरची लवंगी प्रति १०० किलो प्रमाणे २८०० रुपये ते ३००० रुपये दर आहे.

पालेभाज्या : कंदापात नाशिक प्रति १०० जुड्या २००० रुपये ते २५०० रुपये, कंदापात पुणे प्रति १०० जुड्या १२०० रुपये १८०० रुपये, कोथिंबीर नाशिक प्रति १०० जुड्या २००० रुपये ते २५०० रुपये कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या १५०० रुपये ते २००० रुपये, मेथी नाशिक प्रति १०० जुडया २०००रुपये ते २५०० रुपये, मेथी पुणे प्रति १०० जुड्या १५०० रुपये ते २००० रुपये, मुळा प्रति १०० जुड्या २५०० रुपये ते ३००० रूपये, पालक नाशिक प्रति १०० जुड्या १४०० रुपये ते १६०० रुपये, पालक पुणे प्रति १०० जुड्या १२०० रुपये १४०० रुपये, पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या ४००रुपये ते ६०० रुपये, शेपू नाशिक प्रति १०० जुड्या १६०० रुपये २५०० रुपये, शेपू पुणे प्रति १०० जुड्या १२०० रुपये १६०० रुपये दर (APMC Market Navi Mumbai) आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.