ETV Bharat / state

Today Vegetables Rate : एपीएमसी मार्केटमध्ये भेंडी लिंबू,फरसबी कारली व पावट्याच्या दरात वाढ; इतर भाज्यांचे दर स्थिर

भाजीपाला हा गृहीणींच्या दैनंदिनीतील महत्त्वाचा भाग आहे. नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजारात १०० किलोंप्रमाणे भेंडी लिंबू, फरसबी कारली व पावट्याच्या दरात ५०० रुपयांची वाढ झाली आहे. इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळाले.

Today Vegetables Rate
आजचे भाज्यांचे दर
author img

By

Published : Feb 23, 2023, 9:08 AM IST

नवी मुंबई : भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे : भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ४३०० रुपये ते ४६०० रुपये, भेंडी नंबर २ प्रति १०० किलो ३५०० रुपये ते ४००० रुपये, लिंबू प्रति १०० किलो ३३०० रुपये ते ४००० रुपये, फरसबी प्रति १०० किलोप्रमाणे २८०० रुपये ते ३५०० रुपये, फ्लॉवर प्रति १०० किलोप्रमाणे १००० रुपये ते १२०० रुपये, गाजर प्रति १०० किलोप्रमाणे २००० रुपये ते २४०० रुपये, गवार प्रति १०० किलोप्रमाणे रुपये ७००० ते ८००० रुपये, घेवडा प्रति १०० किलोप्रमाणे ३५०० ते ४००० रुपये, काकडी नंबर १ प्रति १०० किलोप्रमाणे २१०० रुपये ते २४०० रुपये, काकडी नंबर २ प्रति १०० किलोप्रमाणे १६०० रुपये ते १८०० रुपये, कारली प्रति १०० किलोप्रमाणे ३००० रुपये ते ३५०० रुपये, कच्ची केळी प्रति १०० किलोप्रमाणे २२०० रुपये ते २४०० रुपये, कोबी प्रति १०० किलोप्रमाणे ८०० रुपये ते ९०० रुपये, कोहळा प्रति १०० किलोप्रमाणे २४०० रुपये ते २८०० रुपये, ढोबळी मिरची प्रति १०० किलोप्रमाणे २००० रुपये ते २४०० रुपये दर आहे.

भाजीपाल्याचे दर : पडवळ प्रति १०० किलोप्रमाणे २८०० रुपये ते ३००० रुपये, रताळी प्रति १०० किलोप्रमाणे २३०० रुपये ते २६०० रुपये, शेवगा शेंग प्रति १०० किलोप्रमाणे ७००० रुपये ते ८००० रुपये, शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये, सुरण प्रति १०० किलोप्रमाणे २३०० रुपये ते २६०० रुपये, टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलोप्रमाणे १५०० रुपये ते १८०० रुपये, टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलोप्रमाणे ११०० रुपये ते १२०० रुपये, तोंडली कळी १ प्रति १०० किलोप्रमाणे ५५०० रुपये ते ६००० रुपये, तोंडली जाड प्रति १०० किलोप्रमाणे ३००० रुपये ते ३५०० रुपये, वाटाणा १ प्रति १०० किलोप्रमाणे २३०० रुपये ते २६०० रुपये, वालवड प्रति १०० किलो ४००० रुपये ते ४५०० रुपये, वांगी काटेरी प्रति १०० किलोप्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये, वांगी काळी प्रति १०० किलोप्रमाणे २००० रुपये ते २५०० रुपये, मिरची ज्वाला प्रति १०० किलोप्रमाणे ४४०० रुपये ते ४८०० रुपये, मिरची लवंगी प्रति १०० किलोप्रमाणे २८०० रुपये ते ३००० रुपये दर आहे.

पालेभाज्या : कंदापात नाशिक प्रति १०० जुड्या १२०० रुपये ते १५०० रुपये, कंदापात पुणे प्रति १०० जुड्या ६०० रुपये ८०० रुपये, कोथिंबीर नाशिक प्रति १०० जुड्या १५०० रुपये ते २००० रुपये, कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या ६०० रुपये ते १००० रुपये, मेथी नाशिक प्रति १०० जुडया १५०० रुपये ते १८०० रुपये, मेथी पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये ते १२०० रुपये, मुळा प्रति १०० जुड्या २००० रुपये ते २५०० रूपये, पालक नाशिक प्रति १०० जुड्या ५०० रुपये ते ७०० रुपये, पालक पुणे प्रति १०० जुड्या ६०० रुपये ८०० रुपये, पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या ३०० रुपये ते ४०० रुपये, शेपू नाशिक प्रति १०० जुड्या १४०० रुपये १६०० रुपये, शेपू पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये १००० रुपये दर आहे.

हेही वाचा : Maheshwari Shiva Temple : यजुर्वेदी ब्राह्मणांनी बांधलेले माहीमचे प्राचीन महेश्वरी शिव मंदिर; वाचा इतिहास

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.