ETV Bharat / state

Today Vegetables Rate: एपीएमसी मार्केटमध्ये गवार व तोंडलीच्या दरात वाढ; इतर भाज्यांचे दर स्थिर

नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती १०० किलोंप्रमाणे तोंडलीच्या दरात ५०० ते १००० रुपयांची वाढ झाली आहे. गवारच्या दरात ५०० रुपयांची वाढ झाली आहे. इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळाले.

Today Vegetables Rate
आजचे भाजीपाल्याचे दर
author img

By

Published : Feb 16, 2023, 7:06 AM IST

नवी मुंबई : भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे : भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ४३०० रुपये ते ४६०० रुपये, भेंडी नंबर २ प्रति १०० किलो ३००० रुपये ते ३५०० रुपये, लिंबू प्रति १०० किलो २८०० रुपये ते ३५०० रुपये, फरसबी प्रति १०० किलोप्रमाणे ३००० रुपये ते ३८०० रुपये, फ्लॉवर प्रति १०० किलोप्रमाणे ८०० रुपये ते १००० रुपये, गाजर प्रति १०० किलोप्रमाणे २१०० रुपये ते २४०० रुपये, गवार प्रति १०० किलोप्रमाणे रुपये ७००० ते ८००० रुपये, घेवडा प्रति १०० किलोप्रमाणे ३८०० ते ४५०० रुपये, काकडी नंबर १ प्रति १०० किलोप्रमाणे २१०० रुपये ते २४०० रुपये, काकडी नंबर २ प्रति १०० किलोप्रमाणे १३०० रुपये ते १८०० रुपये, कारली प्रति १०० किलोप्रमाणे ३३०० रुपये ते ३८०० रुपये, कच्ची केळी प्रति १०० किलोप्रमाणे २३०० रुपये ते २६०० रुपये, कोबी प्रति १०० किलोप्रमाणे ७०० रुपये ते ८०० रुपये, कोहळा प्रति १०० किलोप्रमाणे २४०० रुपये ते २८०० रुपये, ढोबळी मिरची प्रति १०० किलोप्रमाणे २३०० रुपये ते २६०० रुपये दर आहेत.

Today Vegetables Rate
आजचे भाजीपाल्याचे दर

आजचे भाजीपाल्याचे दर : पडवळ प्रति १०० किलोप्रमाणे २८०० रुपये ते ३५०० रुपये, रताळी प्रति १०० किलोप्रमाणे १५०० रुपये ते ३००० रुपये, शेवगा शेंग प्रति १०० किलोप्रमाणे ७००० रुपये ते ८००० रुपये, शिराळी दोडका प्रति १०० किलोप्रमाणे ३३०० रुपये ते ३८०० रुपये, सुरण प्रति १०० किलोप्रमाणे २३०० रुपये ते २६०० रुपये, टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलोप्रमाणे ११०० रुपये ते १२०० रुपये, टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलोप्रमाणे ९०० रुपये ते १००० रुपये, तोंडली कळी १ प्रति १०० किलोप्रमाणे ५५०० रुपये ते ६००० रुपये, तोंडली जाड प्रति १०० किलोप्रमाणे ३००० रुपये ते ४००० रुपये, वाटाणा १ प्रति १०० किलोप्रमाणे २३०० रुपये ते २६०० रुपये, वालवड प्रति १०० किलो ३२०० रुपये ते ४५०० रुपये, वांगी काटेरी प्रति १०० किलोप्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये, वांगी काळी प्रति १०० किलोप्रमाणे २००० रुपये ते २४०० रुपये, मिरची ज्वाला प्रति १०० किलोप्रमाणे ४२०० रुपये ते ४६०० रुपये, मिरची लवंगी प्रति १०० किलोप्रमाणे २६०० रुपये ते ३२०० रुपये दर आहेत.

पालेभाज्या : कंदापात नाशिक प्रति १०० जुड्या १२०० रुपये ते १८०० रुपये, कंदापात पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये १००० रुपये, कोथिंबीर नाशिक प्रति १०० जुड्या १२०० रुपये ते १८०० रुपये, कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या १००० रुपये ते १२०० रुपये, मेथी नाशिक प्रति १०० जुडया १५०० रुपये ते १८०० रुपये, मेथी पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये ते १००० रुपये, मुळा प्रति १०० जुड्या २५०० रुपये ते ३००० रूपये, पालक नाशिक प्रति १०० जुड्या ७०० रुपये ते ८०० रुपये, पालक पुणे प्रति १०० जुड्या ६०० रुपये ७०० रुपये, पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या ३०० रुपये ते ४०० रुपये, शेपू नाशिक प्रति १०० जुड्या १४०० रुपये १५०० रुपये, शेपू पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये १२०० रुपये दर आहेत.

हेही वाचा : Today Panchang : काय आहे आजचा अमृत काळ, सूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळ; जाणून घ्या आजचे पंचांग

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.