ETV Bharat / state

Today Vegetables Rate: एपीएमसी मार्केटमध्ये भेंडी, शेवगा घेवडा, तोंडली व मिरचीच्या दरात वाढ; इतर भाज्यांचे दर स्थिर

author img

By

Published : Feb 10, 2023, 8:26 AM IST

भाजीपाल्याचे दर नेहमी बदलत असतात. आज नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती १०० किलोंप्रमाणे भेंडी, शेवगा व ज्वाला मिरचीच्या दरात १००० रुपयांची वाढ झाली आहे. घेवडा तोंडलीच्या दरात ५०० रुपयांची वाढ झाली आहे. इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळाले आहेत.

Today Vegetables Rate
भाज्यांचे दर

नवी मुंबई : भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे : भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ५००० रुपये ते ६००० रुपये, भेंडी नंबर २ प्रति १०० किलो ३५०० रुपये ते ४००० रुपये, लिंबू प्रति १०० किलो २००० रुपये ते २३०० रुपये, फरसबी प्रति १०० किलोप्रमाणे ३००० रुपये ते ३५०० रुपये, फ्लॉवर प्रति १०० किलोप्रमाणे ९०० रुपये ते १००० रुपये, गाजर प्रति १०० किलोप्रमाणे २००० रुपये ते २२०० रुपये, गवार प्रति १०० किलोप्रमाणे रुपये ७००० ते ८००० रुपये, घेवडा प्रति १०० किलोप्रमाणे ३५०० ते ४००० रुपये, काकडी नंबर १ प्रति १०० किलोप्रमाणे १८०० रुपये ते २००० रुपये, काकडी नंबर २ प्रति १०० किलोप्रमाणे १३०० रुपये ते १६०० रुपये, कारली प्रति १०० किलोप्रमाणे २८०० रुपये ते ३००० रुपये, कच्ची केळी प्रति १०० किलोप्रमाणे २८०० रुपये ते ३००० रुपये, कोबी प्रति १०० किलो प्रमाणे ६०० रुपये ते ७०० रुपये, कोहळा प्रति १०० किलोप्रमाणे ३००० रुपये ते ३५०० रुपये दर आहेत.

Today Vegetables Rate
भाज्यांचे दर

भाजीपाल्याचे दर : ढोबळी मिरची प्रति १०० किलोप्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये, पडवळ प्रति १०० किलोप्रमाणे २८०० रुपये ते ३२०० रुपये, रताळी प्रति १०० किलोप्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये, शेवगा शेंग प्रति १०० किलोप्रमाणे ७५०० रुपये ते ९००० रुपये, शिराळी दोडका प्रति १०० किलोप्रमाणे ३२०० रुपये ते ३५०० रुपये, सुरण प्रति १०० किलोप्रमाणे २३०० रुपये ते २६०० रुपये, टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलोप्रमाणे ११०० रुपये ते १२०० रुपये, टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलोप्रमाणे ९०० रुपये ते १००० रुपये, तोंडली कळी १ प्रति १०० किलोप्रमाणे ५५०० रुपये ते ६००० रुपये, तोंडली जाड प्रति १०० किलोप्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये, वाटाणा १ प्रति १०० किलोप्रमाणे २२०० रुपये ते २४०० रुपये, वालवड प्रति १०० किलो १५०० रुपये ते २००० रुपये, वांगी काटेरी प्रति १०० किलोप्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये, वांगी काळी प्रति १०० किलोप्रमाणे २४०० रुपये ते २८०० रुपये, मिरची ज्वाला प्रति १०० किलोप्रमाणे ४३०० रुपये ते ४६०० रुपये, मिरची लवंगी प्रति १०० किलोप्रमाणे २७०० रुपये ते ३००० रुपये दर आहेत.

पालेभाज्या : कंदापात नाशिक प्रति १०० जुड्या १२०० रुपये ते १८०० रुपये, कंदापात पुणे प्रति १०० जुड्या १००० रुपये १२०० रुपये, कोथिंबीर नाशिक प्रति १०० जुड्या १५०० रुपये ते १८०० रुपये, कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये ते १००० रुपये, मेथी नाशिक प्रति १०० जुडया १६०० रुपये ते १८०० रुपये, मेथी पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये ते १२०० रुपये, मुळा प्रति १०० जुड्या २००० रुपये ते २५०० रूपये, पालक नाशिक प्रति १०० जुड्या ५०० रुपये ते ७०० रुपये, पालक पुणे प्रति १०० जुड्या ७०० रुपये ८०० रुपये, पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या ३००रुपये ते ४०० रुपये, शेपू नाशिक प्रति १०० जुड्या १४०० रुपये १६०० रुपये, शेपू पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये १२०० रुपये दर आहेत.

हेही वाचा : Petrol Diesel Rates Today: खिशाला झळ की दिलासा? जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे पेट्रोल डिझेलचे दर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.