ETV Bharat / state

नवी मुंबईत एनआरसी, सीएए विरोधात 'संविधान बचाव रॅली' - नवी मुंबई बातमी

धर्माच्या आधारावर नागरिकत्व ठरविणे, हे पूर्णपणे राज्यघटनेच्या विरोधात आहे. म्हणून नागरिकत्व कायद्यातील दुरुस्ती रद्द झालीच पाहिजे, असा आग्रह सेक्युलर मंचने धरला.

Rally against NRC and CAA in Navi Mumbai
नवी मुंबईत एनआरसी, सीएए विरोधात 'संविधान बचाव रॅली'
author img

By

Published : Jan 26, 2020, 8:44 PM IST

नवी मुंबई - प्रजासत्ताकदिनी सेक्युलर मंच नवी मुंबईच्या वतीने राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) आणि नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या (सीएए) विरोधात रॅली काढण्यात आली. तुर्भे ते वाशी स्थानकादरम्यान संविधान रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

नवी मुंबईत एनआरसी, सीएए विरोधात 'संविधान बचाव रॅली'

हेही वाचा - कल्याणामध्ये ३ ठिकाणी आढळले विषारी घोणस, नागरिकांमध्ये भीती

धर्माच्या आधारावर नागरिकत्व ठरविणे, हे पूर्णपणे राज्यघटनेच्या विरोधात आहे. म्हणून नागरिकत्व कायद्यातील दुरुस्ती रद्द झालीच पाहिजे, असा आग्रह सेक्युलर मंचने धरला. तसेच महागाई, बेरोजगारीवरून नागरिकांचे लक्ष विचलित करण्यासाठी राष्ट्रीय नागरिक नोंदणी मोहीम सुरू करण्यात आली आहे, असा आरोपही यावेळी करण्यात आला. या कायद्यामुळे गरीब, दलित, आदिवासी आणि इतर उपेक्षित समाजघटकांचे नागरिकत्व धोक्यात येणार आहे, असेही सांगण्यात आले.

Intro:

नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी मोहिमेला विरोध करण्यासाठी प्रजासत्ताकदिनी नवी मुंबईत रॅली...

नवी मुंबई:

"एन. आर. सी,वापस लो "सी. ए. ए, रद्द करो म्हणतं लोकांमध्ये संविधानाची जन जागृती व्हावी म्हणून सेक्युलर मंच नवी मुंबई तर्फे आज प्रजासत्ताकदिनी तुर्भे ते वाशी स्टेशन संविधान रॅली चे केले होते. या रॅलीत मोट्या प्रमाणात लोकांचा सहभाग होता.
नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी मोहिमेला विरोध करण्यासाठी २६ जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता समितीतर्फे मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. तुर्भे ते वाशी रेल्वे स्थानक येथून आंदोलनकर्त्यांचा हा मोर्चा निघाला. नागरिकत्व दुरुस्ती कायद्यामध्ये धार्मिक आधारावर नागरिकत्व देण्याची तरतूद करण्यात आली आहे. धर्माच्या आधारावर नागरिकत्व ठरविणे हे पूर्णपणे राज्यघटनेच्या विरोधात आहे. म्हणून नागरिकत्व कायद्यातील दुरुस्ती रद्द झालीच पाहिजे, असा आग्रह सेक्युलर मंच नवी मुंबई यांनी धरला असून महागाई, बेरोजगारी आणि आर्थिक अरिष्टांवरील नागरिकांचे लक्ष विचलित करण्यासाठी राष्ट्रीय नागरिक नोंदणी मोहीम सुरू करण्यात आली आहे, असा आरोपही सेक्युलर मंच नवी मुंबई कडून करण्यात आला. तसेच या कायद्यामुळे गरीब, दलित, आदिवासी आणि इतर उपेक्षित समाजघटकांचे नागरिकत्व या नवीन राष्ट्रीय नागरिक नोंदणी मोहिमेमुळे धोक्यात येणार आहे, असेही सेक्युलर मंचचे म्हणणे आहे.Body:.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.