ETV Bharat / state

कोपरी पूल प्रकरणात रेल्वेचा हलगर्जीपणा; कोट्यवधींचा खर्च गेला शेकडो कोटींवर - प्रवासी

अनेक ठिकाणी कोपरी पुलाचे सिमेंटचे प्लास्टर पडले आहे. तर काही ठिकाणी आतल्या लोखंडी सळ्या दिसत असून त्यांना गंज लागल्याचे दिसत आहे. मध्य रेल्वेच्या म्हणण्यानुसार, हा पूल पूर्णतः सुरक्षित आहे. मात्र, मागील इतिहास पाहता यावर किती विश्वास ठेवता येईल, अशी शंका येत आहे. एमएमआरडीए या ठिकाणी पुलाची पुनर्निर्मिती करणार आहे. मात्र, तोपर्यंत प्रवाशांनी जीव मुठीत घेऊन प्रवास करावा का असा प्रश्न निर्माण होत आहे.

कोपरी पुलाची दुरवस्था
author img

By

Published : Apr 12, 2019, 9:32 PM IST

ठाणे - मुंबई आणि ठाण्याला जोडणाऱ्या कोपरी पुलाची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. दोन दिवसांपूर्वीच संध्याकाळी पाचव्या आणि सहाव्या मार्गावरील पुलाच्या खालील भागाचे सिमेंटचे प्लास्टर पडले. मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांना ही बाब समजताच त्यांनी अभियंत्यांची एक टीम मध्यरात्री पाठवून त्या पुलाची पाहणी करत तिथे तात्पुरते प्लास्टर केले. मात्र, याबाबत कोणालाही थांगपत्ता लागू दिला नाही. आज येथे गेल्यानंतर या पुलाची अवस्था खूपच वाईट असल्याचे दिसून आले.

कोपरी पुलाची दुरवस्था

अनेक ठिकाणी या पुलाचे सिमेंटचे प्लास्टर पडले आहे. तर काही ठिकाणी आतल्या लोखंडी सळ्या दिसत असून त्यांना गंज लागल्याचे दिसत आहे. मध्य रेल्वेच्या म्हणण्यानुसार, हा पूल पूर्णतः सुरक्षित आहे. मात्र, मागील इतिहास पाहता यावर किती विश्वास ठेवता येईल, अशी शंका येत आहे. एमएमआरडीए या ठिकाणी पुलाची पुनर्निर्मिती करणार आहे. मात्र, तोपर्यंत प्रवाशांनी जीव मुठीत घेऊन प्रवास करावा का, असा प्रश्न निर्माण होत आहे.

कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न असूनही रेल्वेच्या लालफितीच्या कारभारामुळे या पुलाच्या दुरुस्तीचे काम रखडलेले आहे. २००४ साली १३ कोटी रुपयांचे खर्च अपेक्षित असताना तेव्हा काम न केल्यामुळे आज हा खर्च २५० कोटींपर्यंत गेलेला आहे. या पुलावरील वाहतूक तातडीने बंद व्हावा, असा आदेश २०१५ साली आयआयटीने दिले होते. मात्र, त्याच्याकडेही रेल्वेचे दुर्लक्ष होत आहे. या पुलाचा अपघात झाल्यास इस्टर्न एकस्प्रेस हायवे आणि मध्य रेल्वेची पूर्ण वाहतूक विस्कळीत होणार आहे. आता भूमिपूजन होऊनही ६ महिने झाले, तरीही सुस्त गतीने काम सुरू आहे. त्यामुळे या पुलाची लवकरात लवकर दुरुस्ती व्हावी, अशी ठाणेकरांची अपेक्षा आहे.

Intro:कोपरी पुल प्रकरणात रेल्वे चा हलगर्जीपणा स्लॅब कोसळल्याचा प्रकार पुन्हा एकदा
कोट्यवधींचा खर्च गेला शेकडो कोटींवरBody:Anc - मुंबई आणि ठाणेला जोडणाऱ्या कोपरी पुलाची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. परवाच संध्याकाळी पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवरील पुलाच्य खालील भागाचे सिमेंटचे प्लास्टर पडले. सुदैवाने त्यावेळी खालून एखादी एक्सप्रेस जात नव्हती. मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांना ही बाब समजताच त्यांनी इंजिनीअरस ची एक टीम मध्य रात्री पाठवून त्या पुलाची पाहणी करत तात्पुरते प्लास्टर तिथे केले. मात्र याबाबत कोणालाही थांगपत्ता लागू दिला नाही. आज या घटनास्थळी गेल्या नंतर या पुलाची अवस्था खूपच वाईट असल्याचे दिसून आले. अनेक ठिकाणी या पुलाचे सिमेंटचे प्लास्टर पडले आहे, अनेक ठिकाणी आतल्या लोखंडी सळ्या दिसत आहेत, ज्यांना गंज लागली आहे, तसच लोखंडी भाग देखील गंजला आहे. मध्य रेल्वेच्या म्हणण्यानुसार हा पूल पूर्णतः सुरक्षित आहे, मात्र मागील इतिहास बघता यावर किती विश्वास ठेवता येईल, अशी शंकायेतें. एमएमआरडीए या ठिकाणी पुलाची पुनर्निर्मिती करणार आहे, मात्र तोपर्यंत प्रवाश्यांनि जीव मुठीत घेऊन प्रवास करावा का असा प्रश्न निर्माण होतो.
कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न असूनही रेल्वेच्या लालफितीच्या कारभारामुळे या पुलाच्या दुरुस्ती चे काम रखडलेले आहे.2004 साली 13 कोटी रुपयांचे खर्च अपेक्षित असताना तेव्हा काम न केल्यामुळे आज हा खर्च 250 कोटींपर्यंत गेलेला आहे या पुलावरील वाहतूक तातडीने बंद व्हाही असे आदेश 2015 साली आईआईटी ने दिले होते मात्र त्यांच्याकडेही रेल्वेचे दुर्लक्ष होतेय या पुलाचा अपघात झाल्यास इस्टर्न एकस्प्रेस हायवे आणि मद्य रेल्वेची पूर्ण वाहतुक विस्कळीत होणार आहे .आता भूमिपूजन होऊनही 6 महिने झाले तरीही सुस्त गतीने काम सुरू आहे यामुळे लवकरात लवकर दुरुस्ती व्हावी अशी ठाणेकरांची अपेक्षा आहे.Conclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.