ETV Bharat / state

APMC Market Mumbai नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये मिरची, वांगी, तोंडली, गवारचे दर वाढले, इतर भाज्यांचे दर स्थिर

author img

By

Published : Aug 12, 2022, 7:03 AM IST

आज मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये ( APMC Market Mumbai ) मिरची, वांगी, तोंडली तसेच गवारच्या दरात वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. मिरचीच्या दरात 100 किलोला 200 ते 400 रुपयांची वाढ ( Chillies Increased by Rs 200 to Rs 400 ) झाल्याचे पाहायला मिळाले. तर वांगी 400 रुपयांनी वाढली. त्याचबरोबर तोंडली आणि गवार 1000 ते 500 रुपयांची वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. इतर भाज्यांचे दर स्थिर आहेत.

APMC Market Mumbai
एपीएमसी मार्केट मुंबई

नवी मुंबई नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत ( Agricultural Produce Market Committee Mumbai ) आज १०० किलोप्रमाणे मिरचीच्या दरात २०० ते ४०० रुपयांनी ( Price of Chillies Increased ) वाढ ( Chillies Increased by Rs 200 to Rs 400 ) झाली आहे. वांग्याच्या दरात ४०० रुपयांनी वाढ झाली आहे. तोंडलीच्या दरात १ हजार रुपयांची वाढ झाली आहे. गवारच्या दरात पाचशे ते हजार रुपयांनी वाढ झाली आहे. इतर सर्व भाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळाले.

भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे, भेंडी नंबर २ प्रति १०० किलो २८०० ते ३२०० रुपये, भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ५५०० ते ६००० रुपये, लिंबू प्रति १०० किलो ५३०० ते ६५०० रुपये, फरसबी प्रति १०० किलोप्रमाणे ६००० ते ७५०० रुपये, फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे १७०० रुपये ते २००० रुपये, गाजर प्रति १०० किलोप्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये, गवार प्रति १०० किलोप्रमाणे रुपये ६५०० ते ८०००, घेवडा प्रति १०० किलोप्रमाणे ५५०० ते ६५०० रुपये, कैरी प्रति १०० किलोप्रमाणे ३८०० रुपये ते ४००० रुपये, काकडी नंबर १ प्रति १०० किलोप्रमाणे २००० ते २४०० रुपये, काकडी नंबर २ प्रति १०० किलोप्रमाणे १४०० ते १६०० रुपये, कारली प्रति १०० किलोप्रमाणे ३९०० ते ४४०० रुपये, कच्ची केळी प्रति १०० किलोप्रमाणे ३००० ते ३४०० रुपये

फळभाज्यांचे दर पुढीलप्रमाणे, कोबी प्रति १०० किलो प्रमाणे १८०० ते २२०० रुपये, कोहळा प्रति १०० किलोप्रमाणे ३३०० ते ३८०० रुपये, ढोबळी मिरची प्रति १०० किलोप्रमाणे ४००० ते ४४०० रुपये, पडवळ प्रति १०० किलोप्रमाणे ३२०० ते ३६०० रुपये, रताळी प्रति १०० किलोप्रमाणे ३७०० ते ४४०० रुपये, शेवगा शेंग प्रति १०० किलोप्रमाणे ४००० ते ४५०० रुपये, शिराळी दोडका प्रति १०० किलोप्रमाणे ४००० ते ५००० रुपये, सुरण प्रति १०० किलोप्रमाणे २५०० ते ३००० रुपये, टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलोप्रमाणे २९०० ते २२०० रुपये, टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलोप्रमाणे १६०० ते १८०० रुपये, तोंडली कळी १ प्रति १०० किलोप्रमाणे ४००० ते ५००० रुपये, तोंडली जाड प्रति १०० किलोप्रमाणे २८०० ते ३००० रुपये, वाटाणा १ प्रति १०० किलोप्रमाणे ७५०० ते ९००० रुपये, वालवड प्रति १०० किलोप्रमाणे ६५०० ते ८००० रुपये, वांगी काटेरी प्रति १०० किलोप्रमाणे २४०० ते २८०० रुपये, वांगी गुलाबी प्रति १०० किलोप्रमाणे २४०० रुपये ते २८००, वांगी काळी प्रति १०० किलोप्रमाणे २२०० ते २६००, मिरची ज्वाला प्रति १०० किलो प्रमाणे ४६०० ते ५००० रुपये, मिरची लंवगी प्रति १०० किलोप्रमाणे ४१०० ते ४४०० रुपये.

पालेभाज्या, कांदापात नाशिक प्रति १०० जुड्या १४०० रुपये ते १८०० रुपये, कांदापात पुणे प्रति १०० जुड्या १२०० रुपये १४०० रुपये, कोथिंबीर नाशिक प्रति १०० जुड्या १६०० ते २४०० रुपये, कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या १२०० ते १४००, मेथी नाशिक प्रति १०० जुड्या १४०० ते २४०० रुपये, मेथी पुणे प्रति १०० जुड्या १२०० ते १६०० रुपये, मुळा प्रति १०० जुड्या २००० रुपये ते २४०० रुपये, पालक नाशिक प्रति १०० जुड्या ७०० रुपये ते ९०० रुपये, पालक पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये १००० रुपये, पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या ५०० ते ७०० रुपये, शेपू नाशिक प्रति १०० जुड्या १२०० रुपये १६०० रुपये, शेपू पुणे प्रति १०० जुड्या १००० रुपये १२०० रुपये

हेही वाचा IT Raid In Jalna राहुल अंजलीच्या लग्नाचे बनले वऱ्हाडी, जालन्यात आयकरकडून 390 कोटींचे घबाड जप्त

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.