ETV Bharat / state

भिवंडी : पत्नीजवळ झोपण्यास आलेल्या सहा वर्षीय चिमुरडीवर शेजारी राहणाऱ्या तरुणाचा बलात्कार - thane rape

चिमुरडी नराधम अब्दुलच्या घरात त्याच्या पत्नीजवळ झोपण्यासाठी आली होती. मात्र, ती गाढ झोपेत असताना त्याने तिच्याशी अनैसर्गिक कृत्य करून अत्याचार केला.

ठाणे
author img

By

Published : May 27, 2019, 8:43 PM IST

ठाणे - शेजारच्या घरातील महिलेकडे झोपण्यास गेलेल्या सहा वर्षीय चिमुरडीवर नराधमाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आहे. शेजार-धर्माला काळीमा फासणारी ही घटना भिवंडीतील कैलासनगर पहाडी,नारपोली येथे घडली आहे.अब्दुल कलाम उर्फ सद्दाम महम्मद अन्सारी (वय २२) असे आरोपीचे नाव आहे. नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी नराधम अब्दुलला बेड्या ठोकल्या.

अब्दुल हा चिमुरडीचा शेजारी असून रविवारी रात्रीच्या सुमाराला पिडीत चिमुरडी नराधम अब्दुलच्या घरात त्याच्या पत्नीजवळ झोपण्यासाठी आली होती. मात्र, ती गाढ झोपेत असताना त्याने तिच्याशी अनैसर्गिक कृत्य करून अत्याचार केला. ही बाब पिडीत मुलीने तिच्या घरी सांगताच वडिलांनी नारपोली पोलीस ठाण्यात अब्दुल विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्याच्यावर भादंवि. कलम ३७६ (अ ), (ब),सह बाल लैंगिक अपराधापासून संरक्षण कायदा २०१२ चे कलम ४,८ ,९ (एम ) १० प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

अत्याचाराचा गुन्हा दाखल होताच पोलीस उपनिरीक्षक माणिक कतुरे यांनी नराधम अब्दुल कलाम यास ताब्यात घेऊन अटक केली. सोमवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला ३ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

भिवंडीत सहा वर्षीय चिमुरडीवर शेजाऱ्याच्या नराधमाचा अत्याचार 

ठाणे :- घराशेजारच्या भाभीकडे झोपण्यास गेलेल्या सहा वर्षीय चिमुरडीवर नराधमाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आहे. शेजार धर्माला काळिमा फासणारी हि घटना भिवंडीतील कैलासनगर पहाडी ,नारपोली येथे घडली आहे.

अब्दुल कलाम उर्फ सद्दाम महम्मद अंसारी (२२) असे अत्याचारीचे नांव आहे. नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी नराधम अब्दुला बेड्या ठोकल्या आहे.

नराधम अब्दुल हा चिमुरडीचा शेजारी असून रविवारी रात्रीच्या सुमाराला पिडीत चिमुरडी नराधम अब्दुल घरात  त्याच्या पत्नीजवळ झोपण्यासाठी आली होती. मात्र ती गाढ झोपेत असताना त्याने तिच्याशी अनैसर्गिक कृत्य करून अत्याचार केला. हि बाब पिडीत मुलीने तिच्या घरी सांगताच वडिलांनी नारपोली पोलीस ठाण्यात अत्याचारी अब्दुल कलाम याच्या विरोधात भादंवि. कलम ३७६ (अ ), (ब ) ,सह बाल लैंगिक अपराधापासून संरक्षण कायदा २०१२ चे कलम ४ ,,९ ( एम ) १० प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

अत्याचाराचा गुन्हा दाखल होताच पोलीस उपनिरीक्षक माणिक कतुरे यांनी अत्याचारी अब्दुल कलाम यास ताब्यात घेऊन अटक केली व सोमवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास ३ जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.  

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.