ETV Bharat / state

'विरोधी पक्षाची भूमिका नागपूर अधिवेशनापासून बजावू'

महाविकास आघाडीच्या सरकार स्थापनेबद्दल विचारले असता महाजन म्हणाले, 'महाविकास आघाडीचे सरकार कसे असेल त्यांनीच सांगावे. आम्ही विरोधी पक्षात आहोत आणि विरोधी पक्षाची भूमिका आम्ही नागपूर अधिवेशनापासून बजावू'

mahajan
भाजप नेते गिरीश महाजन
author img

By

Published : Dec 9, 2019, 4:14 PM IST

नवी मुंबई - 'आम्ही विरोधी पक्षाची भूमिका नागपूर अधिवेशनापासून बजावू' असे भाजप नेते गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले आहे. हेल्थ एक्सप्रेस डॉयगनॉस्टिक सेंटरच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी ते माध्यमांसोबत बोलत होते.

भाजप नेते गिरीश महाजन

महाविकास आघाडीच्या सरकार स्थापनेबद्दल विचारले असता महाजन म्हणाले, 'महाविकास आघाडीचे सरकार कसे असेल त्यांनीच सांगावे. आम्ही विरोधी पक्षात आहोत आणि विरोधी पक्षाची भूमिका आम्ही नागपूर अधिवेशनापासून बजावू'

हेही वाचा - सरकारने हिंदू-मुस्लिम फाळणी केली आहे; शिवसेनेचा अग्रलेखातून भाजपवर निशाणा

अजित पवारांना मिळालेली क्लीन चिट ही चार दिवसांच्या भाजप सरकारमध्ये मिळाली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. अजून एसीबीची 10 टक्केदेखील चैकशी झालेली नाही, असे सूचक वक्तव्यही त्यांनी केले आहे. यावेळी नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, उरणचे आमदार महेश बालदी आदी उपस्थित होते.

Intro:विरोधी पक्षाची भूमिका नागपूर अधिवेशन पासून बजावू....गिरीश महाजन

नवी मुंबई:

आम्ही विरोधी पक्षाची भूमिका नागपूर अधिवेशना पासून बजावू असे मा.जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी नवी मुंबईतील सिवूडस येथे हेल्थ एक्सप्रेस डायगनॉस्टिस सेंटरच्या उद्घाटन सोहळ्यात आले असता आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
हेल्थ एक्सप्रेस डायगनॉस्टिस सेंटरचा उद्घाटन सोहळा सिवूडस येथे माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते संपन्न झाला आहे. यावेळी नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, उरणचे आमदार महेश बालदी यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उद्घाटन सोहळा आटोपून गिरीश महाजन यांना पत्रकारांनी गराडा घातला महाविकास आघाडीच्या सरकार स्थापने बद्दल विचारले असता
महाविकास आघाडीचे सरकार कसे असेल त्यांनीच सांगावे. आम्ही विरोधी पक्षात आहोंत व विरोधी पक्षाची भूमिका नागपूर अधिवेशन पासून बजावू असे महाजन यांनी सांगितले.तसेच अजित पवार यांना काही केसेस मध्ये क्लीन चिट मिळाली असली तरी
बऱ्याच निविदांच्या चौकशा सुरू असून ए सी बी चौकशी करत आहे. तसेच अजित पवार यांना कुठल्याही ३ दिवसाच्या काळात क्लीन चिट मिळाली नाही. आतापर्यंत १० टक्के सुद्धा चौकशीही पूर्ण झालेली नाही. असेही महाजन यांनी म्हंटले.

Byts

Girish mahajanBody:.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.