ठाणे - भारतीय चलनातील ५०० रुपयांच्या बनावट नोटा घेऊन आलेल्या एकाला गुन्हे शाखेच्या पथकाने ठाण्यात अटक केली आहे. तीनहात नाका परिसरात ५०० रुपयांच्या २ लाख ८३ हजाराच्या ५६६ नोटांसह काळुराम बुद्धा इंदवाळे (वय ४०) याला अटक केली. तर एकजण फरार झाला आहे.
ठाण्यात बनावट नोटा प्रकरणी एकाला अटक; एक फरार - ठाणे गुन्हे शाखा युनिट-५
ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाने ५०० रुपयांच्या २ लाख ८३ हजाराच्या ५६६ नोटांसह एकाला तीनहात नाका परिसरात अटक केली आहे. काळुराम बुद्धा इंदवाळे ( वय ४०) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. अटक केलेल्या आरोपीला न्यायालयात नेले असता, त्याला १९ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
ठाण्यात बनावट नोटा प्रकरणी एकाला अटक; एक फरार
ठाणे - भारतीय चलनातील ५०० रुपयांच्या बनावट नोटा घेऊन आलेल्या एकाला गुन्हे शाखेच्या पथकाने ठाण्यात अटक केली आहे. तीनहात नाका परिसरात ५०० रुपयांच्या २ लाख ८३ हजाराच्या ५६६ नोटांसह काळुराम बुद्धा इंदवाळे (वय ४०) याला अटक केली. तर एकजण फरार झाला आहे.
ही माहिती गुन्हे शाखा युनिट-५ च्या पथकाला एका खबऱ्याने दिली. त्यानुसार पोलिसांनी आरटीओ कार्यालयाजवळ आणि हायवे हॉस्पिटलसमोर सापळा रचला. पोलिसांनी संशयित म्हणून पाठीवर काळ्या रंगाची सॅक असलेल्या इंदवाळे याला ताब्यात घेतले. तर त्याचा साथीदार कांती मोकाशे उर्फ कांतीलाल हा फरार होण्यात यशस्वी झाला. पोलीस पथकाने काळ्या सॅकची तपासणी केल्यानंतर त्यात २ लाख ८३ हजाराच्या ५०० च्या बनावट नोटा सापडल्या. गुन्हे शाखेचे पथक फरारी आरोपीचा शोध घेत आहे. गुन्हे शाखा युनिट-५ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

Intro:
बनावट नोटा प्रकरणी अटक आरोपीला १९ ऑगस्ट पर्यंत कोठडी-फरार आरोपी सापडेनाBody:
भारतीय चलनातील ५०० रुपयांच्या बनावट नोटा ठाण्यात घेऊन आलेल्या एकाला गुन्हे शाखा युनिट-५ च्या पोलीस पथकाने तीनहात नाका परिसरात ५०० रुपयांच्या २ लाख ८३ हजाराच्या ५६६ नोटांसह एकाला अटक केली. तर एकजण फरार झाला आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने अटक आरोपी काळुराम बुद्धा इंदवाळे (४०) यांच्यासह फरारी आरोपीच्या विरोधात वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात भादंवि ४८९(अ),४८९(ब),४८९(क),३४ प्रमाणे आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेचे पथक फरारी आरोपीचा शोध घेत आहेत. अटक आरोपीला न्यायालयात नेले असता त्याला १९ ऑगस्ट, २०१९ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
अटक आरोपी काळुराम बुद्धा इंदवाळे (४०) रा. तानाजी नगर , कसारा, ता-शहापूर आणि फरारी आरोपी कांती मोकाशे उर्फ कांतीलाल रा.खर्डी या दोघांनी संगनमत करीत ५०० रुपयांच्या बनावट नोटा ठाण्याच्या तीनहात नाका परिसरात येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट-५ च्या पथकाला खबऱ्याने दिली. त्यानुसार पोलिसांनी वागले आरटीओ कार्यालया जवळ, हायवे हॉस्पिटलसमोर सापळा रचला. तेव्हा आरोपी इंदवाळे आणि मोकाशे उर्फ कांतीलाल हे ५०० रुपयांच्या बनावट नोटा घेऊन आले. पोलिसांनी संशयीत म्हणून पाठीवर काळ्या रंगाची सॅक असलेल्या इंदवाळे याला ताब्यात घेतले. तोच त्याचा साथीदार आरोपी कांती मोकाशे उर्फ कांतीलाल हा फरार होण्यात यशस्वी झाला. पोलीस पथकाने काळ्या सॅकची तपासणी केल्यानंतर त्यात २ लाख ८३ हजाराच्या ५०० च्या विविध सिरियलची नोटा सापडल्या मात्र या नोटा बनावट असल्याचे समोर आले. गुन्हे शाखा युनिट-५ द्वारा अटक आरोपीवर वागले इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलीसंचय हातावर तुऱ्या देऊन पोबारा करणाऱ्या फरारी आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत. पोलीस अटक आरोपींनी बनावट नोटा कुठून आणल्या आतापर्यंत किती बनावट नोटा चलनात चालविल्या किंवा या बनावट नोटा कुणाला देण्य्साठी आणल्या होत्या याबाबत वागळे गुन्हे शाखा युनिट-५ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक आहे.
Byte दीपक देवराज उपायुक्त गुन्हेConclusion: