ETV Bharat / state

उल्हासनगरात सोनसाखळी चोराला नागरिकांनी चोपले; दोघे चोरटे फरार - ulhasnagar municipal corp

भररस्त्यावर महिलेची सोनसाखळी व पर्स चोरी करून पळणाऱ्या एका चोरट्याला नागरिकांनी पकडून चोप देत, पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

सोनसाखळी व पर्स पळविणाऱ्या चोरट्याला नागरिकांनी बदडत केले पोलिसांच्या ताब्यात

author img

By

Published : Jan 22, 2020, 9:29 PM IST

ठाणे - उल्हासनगरात भररस्त्यावर महिलेची सोनसाखळी आणि पर्स चोरी करून पळणाऱ्या एका चोरट्याला नागरिकांनी पकडून चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र यावेळी दोन चोर पळून जाण्याचा यशस्वी झाले आहेत. ही घटना उल्हासनगर महापालिकेच्या बाहेरील रस्त्यावर घडली असून मध्यवर्ती पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिरोज आलम खान असे पोलिसांच्या अटकेत असलेल्या चोरट्याचे नाव असून पोलीस त्याच्या इतर साथीदारांचा शोध घेत आहेत.

सोनसाखळी व पर्स पळविणाऱ्या चोरट्याला नागरिकांनी बदडत केले पोलिसांच्या ताब्यात

कल्याणच्या खडकपाडा परिसरात राहणारी उज्वला शुक्ला ही महिला दुपारी दुचाकीवरून कामानिमित्ताने उल्हासनगर महानगरपालिकेत आली होती. दरम्यान, त्या रस्त्यावर दुचाकी पार्क करत असताना एका अन्य दुचाकीवर आलेल्या तिघा चोरट्यांनी शुक्ला यांच्या गळ्यातील पर्स जबरीने खेचली. यावेळी महिलेने त्यांचा प्रतिकार करत आरडाओरडा केल्यामुळे चोरट्यांनी दुचाकीवरून धूम ठोकण्याचा प्रयत्न केला. मात्र, ऐनवेळी रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांनी धाव घेत चोरट्याला पकडले. तर, त्याच्यासोबतचे दोन चोरटे मात्र पळून जाण्याचा यशस्वी ठरले.

हेही वाचा - एक 'नकोशी' नाल्यात, तर दुसरीला फेकले रेल्वे रुळावर

सापडलेला आरोपी फिरोज आलम खान याला जमावाने चांगलाच चोप देऊन मध्यवर्ती पोलिसांच्या ताब्यात दिले. तो सी- ब्लॉकचा राहणारा आहे. त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून उर्वरित दोन चोरट्यांचा पोलीस शोध घेत आहेत.

हेही वाचा - भिवंडीतील मदर डेअरीमध्ये स्थानिकांना रोजगार द्या; ग्रामस्थांचे आंदोलन

Intro:kit 319Body:सोनसाखळी व पर्स पळविणाऱ्या चोरट्याला नागरिकांनी बदडत केले पोलिसांच्या ताब्यात

उल्हासनगरात भररस्त्यावर एका महिलेची सोनसाखळी व पर्स चोरी करतांना पळणाऱ्या एका चोरट्याला नागरिकांना पकडून चोप देत, पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. मात्र दोन चोर पळून जाण्याचा यशस्वी झाले आहे.
हि घटना उल्हासनगर महापालिकेच्या बाहेरील रस्त्यावर घडली आहे. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्या चोरट्याला अटक केली आहे. तर त्याच्या साथीदाराचा पोलीस शोध घेत आहे. फिरोज आलम खान असे पोलिसांच्या अटकेत असलेल्या चोरट्याचे नाव आहे.
उल्हासनगर महानगरपालिका समोरील रस्त्यावर कल्याणच्या खडकपाडा परिसरात राहणारी उजवला शुक्ला ही महिला दुपारच्या सुमारास दुचाकीवरून कामानिमीत्ताने उल्हासनगर पालिकेत आली होती. त्यावेळी ती महिला दुचाकी रस्त्यावर पार्क करत असताना दुचाकीवर आलेल्या तिघा चोरटयांनी शुक्ला यांच्या गळ्यातील पर्स जबरीने खेचून पळ काढला. यावेळी महिलेने त्यांचा प्रतिकार करत आरडाओरडा केला. त्यामुळे चोरट्यांनी दुचाकीवरून धूम ठोकण्याचा प्रयत्न केला. मात्र ऐन वेळी रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांनी धाव घेत चोरट्याला पकडले. तर दोन चोरटे पळून जाण्याचा यशस्वी ठरले. आरोपी फिरोज आलम खान याला जमावाने चांगलाच चोप देऊन मध्यवर्ती पोलिसांच्या ताब्यात दिले. तो सी - ब्लॉकचा राहणारा असून गुन्ह्याची कबुली दिली असून उर्वरित दोन चोरट्यांचा शोध पोलीस घेत आहे.

बाईट / सुधाकर सुरडकर(वरिष्ठ पोलीस निरीक्षक)

बाईट / नागरिक (चोर पकडून देणारा)

Conclusion:ulasnagr
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.