ETV Bharat / state

मीरा भाईंदरमध्ये 'एनआयए'ची टीम दाखल - NIA team arrives in Mira Bhayandar

मीरारोडमधील कनकिया परिसरातील सेव्हन इलेव्हन कॉम्प्लेक्समध्ये एनआयएची टीम दाखल झाली आहे

NIA team arrives in Mira Bhayandar
एनआयएची टीम
author img

By

Published : Apr 1, 2021, 6:56 PM IST

Updated : Apr 1, 2021, 10:11 PM IST

मीरा भाईंदर - मीरारोडमधील कनकिया परिसरातील सेव्हन इलेव्हन कॉम्प्लेक्समध्ये एनआयएची टीम दाखल झाली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार वाझे प्रकरणाच्या तपासासाठी ही टीम मीरा भाईंदरमध्ये दाखल झाली आहे.

प्रतिनिधी महेंद्र वानखेडे यांनी घेतलेला आढावा

सेव्हन इलेव्हन कॉम्प्लेक्सच्या सी विंगमधील रूम नंबर ४०१ मध्ये एनआयएचे सर्व अधिकारी दाखल झाले आहेत. आज सकाळीच एनआयएच्या टीमने गिरगाव येथील एका क्लबवर छापा टाकला होता.

हेही वाचा - नाशिकमध्ये बेडविना रुग्णाचा मृत्यू होतो; सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल करू नये?

Last Updated : Apr 1, 2021, 10:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.