ETV Bharat / state

VIDEO : 'तेरी गलियों में न रखेंगे कदम' जितेंद्र आव्हाडांचा भाजपला सुरेल टोला - song by jitendra avhad

आजच्या राजकारणाचे मुख्य सुत्रधार शरद पवार आहेत. सूत्र संचलन मात्र संजय राऊत करत आहेत तर, त्यांच्या मनात येणारे गाणे "तेरी गलियों में न रखेंगे कदम, आज के बाद” असेल. हे गाणे गात राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी विरेधकांची फिरकी घेतली.

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड
author img

By

Published : Nov 17, 2019, 9:01 AM IST

ठाणे - राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आपल्या अनोख्या अंदाजात विरोधकांना धारेवर धरण्यासाठी कायम चर्चेत असतात. यावेळी त्यांनी चक्क "तेरी गलियों में न रखेंगे कदम, आज के बाद” हे गाणे म्हणून विरोधकांची फिरकी घेतली. महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू असलेल्या घडामोडींवर भाष्य करताना त्यांनी हे गाणे गायिले.

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड

हेही वाचा - आशिष शेलार खोटं बोलतात पण रेटून बोलतात - जितेंद्र आव्हाड

भाजप आणि शिवसेनेची युती तुटल्यानंतर आता शिवसेना आणि आघाडी एकत्र येण्याची चिन्हे आहेत. या सगळ्या सत्ता नाट्यात शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ही दोन नावे सर्वाधिक चर्चेत आहेत. आव्हाड म्हणाले, आजच्या राजकारणाचे मुख्य सुत्रधार शरद पवार आहेत. सूत्रसंचलन मात्र संजय राऊत करत आहेत तर, त्यांच्या मनात येणारे ''गाणे तेरी गलियों में न रखेंगे कदम, आज के बाद” असेल. आव्हाड यांनी नुसते गाण्याचे नाव नाही सांगितले तर ते गाणे गायले सुद्धा. हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. आव्हाड यांनी भाजपला पुन्हा एकदा सुरेल टोला लगावला आहे.

Intro:जितेंद्र आव्हाडांनी गाण्यातून लगावला भाजपाला टोलाBody:

जितेंद्र आव्हाड त्यांच्या गाण्याच्या अंदाजात पुन्हा एकदा विरोधकांना टोला लगावला आहे यावेळेस त्यांनी भाजपाला गाण्यातून टोला लगावलाय... “आजच्या राजकारणाचे मुख्य सुत्रधार शरद पवार आहेत आणि सुत्र संचलन संजय राऊत करत असतील तर त्यांच्या मनात कोणते गाणं येईल? तेरी गलिओ में ना रखेंगे कदम, आजके बाद” आणि हे गाणं म्हणतं जितेंद्र आव्हाड यांनी भाजपाला टोला लगावलाय ...बाईट : जितेंद्र आव्हाड, आमदार, राष्ट्रवादी काॅंग्रेसConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.