ETV Bharat / state

महिला दिनानिमित्त मनसेचा सामाजिक उपक्रम, मनोरुग्ण आश्रमास भेट - Mns

ज्या महिला मनोरूग्ण तसेच विकलांग आहेत, अशा महिलांसोबत महिला दिन साजरा करायची संकल्पना मनसेचे शहर अध्यक्ष तसेच स्वामी फाउंडेशनचे संस्थापक महेश कदम यांच्या मनात आली. अखेर या कल्पनेला त्यांनी मूर्त रुप दिले.

विचारपूस करताना मनसेचे नेते
author img

By

Published : Mar 9, 2019, 7:30 PM IST

ठाणे - सामान्य महिला तसेच सिने क्षेत्रातील महिला आपण नेहमीच पाहतो परंतु ज्या महिला मनोरूग्ण तसेच विकलांग आहेत, अशा महिलांसोबत महिला दिन साजरा करायची संकल्पना मनसेचे शहर अध्यक्ष तसेच स्वामी फाउंडेशनचे संस्थापक महेश कदम यांच्या मनात आली. अखेर या कल्पनेला त्यांनी मूर्त रुप दिले.

मनसेचे नेते नितीन नांदगावकर तसेच मनसे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जावेदभाई शेख यांच्या सहकार्याने ऐरोली येथील मिशनरीस ऑफ चॅरिटी प्रेमदान या आश्रमास भेट देण्यात आली. तेथील एकूण १४० मनोरूग्ण महिलांना फळ तसेच औषधींचे वाटप करण्यात आले. या मनोरूग्ण महिलांसोबत संवाद साधत असताना, असे निदर्शनास आले, की या ठिकाणी बऱ्यचा महिला या कुटुंब त्रस्त आहेत. त्यांना कुटुंबातील महिलांनीच त्रास देऊन त्यांचा छळ केला. त्यांना या ठिकाणी पाठवले.

यावेळी प्रत्येक पीडित महिलेला त्यांचा हक्क मिळवूण देणार, असे आश्वासन यावेळेस मनसेचे नेते नितीन नांदगावकर यांनी दिले आहे.

Intro:निराधार महिलांना करणार मदत नितीन नांदगावकरBody:जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने शुक्रवारी सर्वत्र ठिकाणी महिलांचा सन्मान तसेच त्यांना शुभेच्छा देण्यात येत होत्या.अनेक ठिकाणी महिलांसाठी कार्यक्रम देखील राबविण्यात आले.सामान्य महिला तसेच सिने क्षेत्रातील महिला आपण नेहमीच पाहतो परंतु ज्या महिला मनोरूग्ण तसेच विकलांग आहेत अशा महिलांन सोबत महिला दिन साजरा करायची संकल्पना मनसेचे शहर अध्यक्ष तसेच स्वामी फाउंडेशनचे संस्थापक महेश कदम यांच्या मनात आली.मनसेचे नेते नितीन नांदगावकर तसेच मनसे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जावेदभाई शेख यांच्या सहकार्याने ऐरोली येथील मिशनरीस आँफ चँरिटी प्रेमदान या आश्रमास भेट देऊन तेथील एकूण १४० मनोरूग्ण महिलांना फळ तसेच औषध वाटप करण्यात आली.तसेच या मनोरूग्ण महिलांसोबत संवाद साधत असताना असे निर्दशनास आले की,या ठिकाणी बऱ्यचा महिला या कुटूंब त्रस्त असून त्यांच्यावर कुटूंबातील महिलांनीच त्रास देऊन त्यांचा छळ करून त्यांना या ठिकाणी पाठवले आहे.प्रत्येक पिडीत महिलेला त्यांचा हक्क मिळवूण देणार असे आश्वासन यावेळेस मनसेचे नेते नितीन नांदगावकर दिले आहे.
BYTE :- भारती यादव (मनसे महिला पदाधिकारी ), नितीन नांदगावकर (मनसे नेते ) , महेश कदम ( कोपरी - पाचपाखाडी विभाग अध्यक्ष मनसे ) Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.