ETV Bharat / state

अल्पवयीन भाचीवर अत्याचार; मामा गजाआड - बदलापूर पूर्व पोलिस

बदलापुरात मामा भाचीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.पीडित भाचीच्या तक्रारीवरून मामाला बदलापूर पूर्व पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे

अल्पवयीन भाचीवर अत्याचार
अल्पवयीन भाचीवर अत्याचार
author img

By

Published : Jan 4, 2020, 2:21 AM IST

ठाणे - गेल्या दोन आठवड्यापासून उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापुरमध्ये विनयभंग व अत्याचाराच्या घटना सातत्याने घडत आहेत. यामुळे, आता महिलांसह लहान मुलींच्याही सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच बदलापुरात मामा भाचीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

ही घटना बदलापूर पूर्व परिसरातील एका कॉलनीत घडली आहे. याप्रकरणी पीडित भाचीच्या तक्रारीवरून मामाला बदलापूर पूर्व पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नराधम चुलत मामा एका कॉलनीत राहतो. १६ वर्षीय अल्पवयीन पीडित भाची साडेबाराच्या सुमारास आपल्या आजीच्या घरातून तिचे कपडे आणण्यासाठी गेली होती. त्यावेळी आरोपीने अल्पवयीन मुलीला ठार मारण्याची धमकी देत तिचे तोंड दाबून तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला.

या घटनेमुळे भयभीत झालेल्या पीडित मुलीने हा प्रकार आपल्या घरच्यांना सांगितला. यानंतर मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून बदलापूर पुर्व पोलीस ठाण्यात आरोपीवर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास स. पो. नि. एच. एम. कुलकर्णी करीत आहेत.

Intro:kit 319Body:बदलापुरात मामा भाचीच्या नात्याला काळिमा ; अल्पवयीन भाचीवर अत्याचार ; मामा गजाआड

ठाणे : गेल्या दोन आठवडयापासून उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापुरमध्ये विनयभंग व अत्याचाराच्या घटना सातत्याने घडत असल्याने आता महिलांसह लहान मुलींच्याही सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
त्यातच बदलापुरात मामा भाचीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. हि घटना बदलापुर पूर्व परिसरातील एका कॉलनीत घडली आहे. याप्रकरणी पीडित भाचीच्या तक्रारीवरून मामाला बदलापूर पूर्व पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे.
मिळालेल्या माहितीनुसार नराधम चुतल मामा एका कॉलनीत राहतो. १६ वर्षीय अल्पवयीन पीडित भाची साडे १२ च्या सुमारास आपल्या आजीच्या घरातून तिचे कपडे आणण्यासाठी गेली होती. त्यावेळी नराधम चुलत मामाने अल्पवयीन मुलीला जीवेठार मारण्याची धमकी देत तिचे तोंड दाबून तिच्यावर बेडरूम मध्ये जबरी अत्याचार केला. या घटनेमुळे भयभीत झालेल्या त्या मुलीने हा प्रकार आपल्या घरच्यांना सांगितला. त्या पिडीत मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून बदलापुर पुर्व पोलिस ठाण्यात त्या चुलत मामाविरूध्द गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. अधिक तपास स.पो .नि.एच.एम.कुलकर्णी करीत आहेत.

Conclusion:bdlapur
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.