ETV Bharat / state

मंगला एक्सप्रेस एक तासानंतर दुरुस्त; इंजिनमध्ये झाला होता बिघाड

कल्याण ते कसारा दरम्यान बल्यानी गावानजीक  मंगला एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये दुपारी अडीचच्या सुमारास तांत्रिक बिघाड झाल्याने रेल्वेसेवा वाहतूक 1 तासापासून विस्कळीत झाली होती. यामुळे प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली होती. मात्र बिघाड दुरुस्त करुन वाहतुक सुरळीत करण्यात आली.

मंगला एक्स्प्रेस एक तासानंतर दुरुस्त
author img

By

Published : Aug 23, 2019, 5:39 PM IST

ठाणे- कल्याण ते कसारा दरम्यान बल्यानी गावानजीक मंगला एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये दुपारी अडीचच्या सुमारास तांत्रिक बिघाड झाल्याने रेल्वेसेवा तब्बल 1 तास विस्कळीत झाली होती. यामुळे प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली होती. मात्र बिघाड दुरुस्त करुन वाहतूक सुरळीत करण्यात आली.

टिटवाळा रेल्वे स्थानकाच्या कल्याण दिशेने जाणाऱ्या मंगला एक्सप्रेसच्या इंजिनामध्ये अचानक बिघाड झाला होता. त्यामुळे येथील वाहतूक रोखण्यात आली होती. ही एक्सप्रेस खडवलीहून अतिरिक्त इंजिन रवाना करण्यात आले. त्यानंतर तासाभरात इंजिन दुरुस्ती करण्यात आली आणि या मार्गावरील रेल्वे वाहतूक सुरळीत झाली आहे. मात्र, यामुळे कल्याणहुन कसाराच्या दिशेने जाणाऱ्या लोकल उशिराने धावत आहेत.

Intro:Body:

कल्याण रेल्वे अपडेट :

कल्याण ते कसारा दरम्यान बल्यानी गावानजीक  मंगला एक्स्प्रेसच्या इंजिन मध्ये दुपारी अडीज च्या सुमारास तांत्रिक बिघाड झाल्याने रेल्वेसेवा वाहतूक 1  तासापासून होती  विस्कळीत

टिटवाळा रेल्वे स्थानकाच्या कल्याण दिशेने जाणाऱ्या मंगला एक्स्प्रेसच्या इंजिनातमध्ये झाला होता बिघाड

एक्स्प्रेस पुढे नेण्यासाठी खडवलीहून अतिरिक्त इंजिन रवाना करून तासाभरात इंजिन दुरुस्ती करून रेल्वे वाहतूक केली सुरळीत

कसारा दिशेला जाणाऱ्या लोकल्स आणि एक्स्प्रेस एका तासापासून होती विस्कळीत,

पुन्हा रेल्वे वाहतूक सुरळीत झाली मात्र कल्याण हुन कसाराच्या दिशेने जाणाऱ्या लोकल उशिराने धावत आहेत

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.