ETV Bharat / state

भरधाव कारने गुलाबजामून विक्रेत्याला चिरडले; अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद - उल्हासनगर अपघात सीसीटीव्हीत कैद

राजू गुलाबजामून विक्री केल्यानंतर शनिवारी रात्री सव्वा ११ च्या सुमारास हातगाडी घेऊन श्रीराम चौकाकडून व्ही.टी.सी मैदानाकडे जात होते. यावेळी, श्रीराम चौकाकडून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने राजू यांना जोरदार धडक दिली. या घटनेत राजू यांचा जागीच मृत्यू झाला. घटना घडताच कार चालकाने घटनास्थळावरून पळ काढला.

मृत राजू डेमला
मृत राजू डेमला
author img

By

Published : Jan 12, 2020, 9:15 PM IST

ठाणे - गुलाबजामूनची विक्री करून घरी परतणाऱ्या विक्रेत्याला भरधाव कारने चिरडल्याची घटना उल्हासनगर शहरात घडली आहे. अपघातात राजू डेमला (वय ४५) यांचा मृत्यू झाला आहे. या अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. राजू हे शहरातील श्रीराम चौकाकडून व्ही.टी.सी मैदानाकडे पायी जात असाताना ही घटना घडली.

भरधाव कारने गुलाबजामून विक्रेत्याला चिरडले

हेही वाचा - धक्कादायक....बॅगचा बेल्ट स्कुलबसच्या दारात अडकल्याने विद्यार्थी आला चाकाखाली

राजू गुलाबजामून विक्री केल्यानंतर शनिवारी रात्री सव्वा ११ च्या सुमारास हातगाडी घेऊन श्रीराम चौकाकडून व्ही.टी.सी मैदानाकडे जात होते. यावेळी, श्रीराम चौकाकडून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने राजू यांना जोरदार धडक दिली. या घटनेत राजू यांचा जागीच मृत्यू झाला. घटना घडताच कार चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. याप्रकरणी, अज्ञात कारचालकाविरूध्द विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहोय्यक पोलीस उपनिरिक्षक ठाकरे करत आहेत.

Intro:kit 319Body:भरधाव कारने गुलाबजामून विक्रेत्याला चिरडले; अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद

ठाणे : हातगाडीवर गुलाबजामूनची विक्री करून घरी परतणाऱ्या विक्रेत्याला भरधाव कारने धडक देऊन उडविल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हि घटना उल्हासनगर मधील श्रीराम चौकाकडून व्ही.टी.सी मैदानाकडे जाताना घडली आहे. या अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात अज्ञात कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजू डेमला (४५) असे अपघातात ठार झालेल्या गुलाबजामून विक्रेत्याचे नाव असून ते कॅम्प नं. ४ येथील सेक्शन २९ परिसरात कुटूंबासह राहत होता.
मृतक राजू हे गुलाबजामून विक्री करून ते चारचाकी हातगाडी घेऊन शनिवारी रात्री सव्वा ११ च्या सुमारास श्रीराम चौकाकडून व्ही.टी.सी मैदानाकडे पायी जात होते. त्यावेळी श्रीराम चौकाकडून भरधाव वेगाने कार घेऊन येणाऱ्या चालकाने कार हयगईने बेदरकारपणे व अविचाराने चालवून वाहतूकीच्या नियमाकडे दुर्लक्ष करून राजू यांना हातगाडीसह जोरदार धडक देऊन उडवले. त्यात राजू हे गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. ही अपघाताची घटना घडताच कार चालकाने त्याठिकाणाहून पळ काढला. . याप्रकरणी अज्ञात कारचालकाविरूध्द विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास स.पो.उप.नि.ठाकरे करीत आहेत.

Conclusion:apghat
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.