ETV Bharat / state

local artist loss corona pandemic : कोरोनाची जनजागृती करूनही लोककलावंतांवर आली उपासमारीची वेळ - लोककलावंत उपासमारीची वेळ

महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये लोक कलावंतांचा मोठा सहभाग आहे. ( Local Artist Thane ) अनेक चळवळी, आंदोलन आणि लढे उभारणे आणि समाजाचे प्रबोधन करण्याचे मोठे काम महाराष्ट्रात या लोक कलावंतांनी केले आहे. मागील दोन वर्षात कोरोनाच्या प्रभावामुळे सर्वसामान्य होरपळाला असताना त्याची झळ लोक कालावंतांनाही मोठ्या प्रमाणात लागली आहे. ( Local Artist Lossed due to Corona Pandemic )

local artist loss due to corona pandemic thane
कोरोनाची जनजागृती करूनही लोककलावंतांवर आली उपासमारीची वेळ
author img

By

Published : Feb 13, 2022, 6:01 PM IST

ठाणे - महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये लोक कलावंतांचा मोठा सहभाग आहे. ( Local Artist Thane ) अनेक चळवळी, आंदोलन आणि लढे उभारणे आणि समाजाचे प्रबोधन करण्याचे मोठे काम महाराष्ट्रात या लोक कलावंतांनी केले आहे. मागील दोन वर्षात कोरोनाच्या प्रभावामुळे सर्वसामान्य होरपळाला असताना त्याची झळ लोक कालावंतांनाही मोठ्या प्रमाणात लागली आहे. ( Local Artist Lossed due to Corona Pandemic )

प्रतिक्रिया

ठाण्यातील लोककलावंत शंकर गोणे यांनाही कोरोनाचा असाच फटका बसला आहे. ते हा नांदेड येथील रहिवासी आहेत. कोरोनाचे संकट आल्याने याच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. आधी लॉकडाऊन आणि आता निर्बंध त्यामुळे चार पैसेही मिळणे कठीण झाले आहे. त्यासाठी हा कलाकार गावोगावी तसेच महाराष्टातील मोठ्या भक्तिस्थळांना भेट समाज परिवर्तन करत आहे. मिळेल त्या पैशावर आपली उपजीविका करत आहेत. सरकारने आम्हाला घर देण्याचे आमिष दाखवले. मात्र, अद्यापही मी असाच फिरतोय, अशी व्यथा या कलावंतानं मांडली.

कोरोनावर जनजागृती -

कोरोनाकाळात लोककलावंतांवर उपासमारीची वेळ आली होती. उत्पन्नाचे स्रोत बंद झाल्याने काहींनी आत्महत्याही केली. शासनाची मदत काही कलावंतांपर्यंत पोहोचली तर मोठ्या प्रमाणात कलावंत वंचित राहिले. कोरोनाकाळात शंकर गोणे या लोक कलावंताने आतापर्यंत कोरोनावर आधारीत अनेक गाणे लिहिली. महाराष्ट्रातील भक्तिस्थळ असणाऱ्या ठिकणी देवांची दर्शन घेऊन हा कलाकार कोरोना नाहीसा होण्याची प्रार्थना करतो. लोककलावंतांवर आलेली परिस्थिती कधी सुधारेल हे पाहावं लागणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.