ETV Bharat / state

कल्याण डोंबिवलीत २४ तासात ४६ कोरोनाचे नवे रुग्ण - कल्याण डोंबिवली कोरोना न्यूज

कल्याण डोंबिवलीत २४ तासात ४६ कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

last 24 hours 46 corona positive cases found in kalyan dombivali
कल्याण डोंबिवलीत २४ तासात ४६ कोरोनाचे नवे रुग्ण
author img

By

Published : May 24, 2020, 8:44 PM IST

ठाणे - कल्याण डोंबिवलीत २४ तासात ४६ कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. तर आजच्या रुग्णांच्या संख्येची नोंद पाहता कोरोनाबाधितांचा आकडा ७७३ वर जाऊन पोहोचला आहे. तर आतापर्यंत १८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आतापर्यंत २७१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर सध्याच्या स्थितीत ४८४ रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. आज आढळून आलेल्या रुग्णांमध्ये एका ३ महिन्याच्या बालिकेसह ४ अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. तर आजही रुग्णामध्ये सर्वाधिक बाधित रुग्ण कल्याण पूर्वेत तर त्याखालोखाल डोंबिवली पश्चिम भागात राहणारे आहेत. तर कल्याण पश्चिम परिसरात सर्वात कमी संख्या रुग्णांची आहे. मात्र डोंबिवली पूर्व परिसरातही बाधित रुग्णांच्या संपर्क येणाऱ्या रुग्णांची संख्या लक्षणीय आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.