ETV Bharat / state

Vegetables Rates Today : एपीएमसी मार्केटमध्ये 'या' भाजीपाल्यांचे दरात वाढ - APMC Market Navi Mumbai

नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत (Bombay Agricultural Produce Market Committee) १०० जुड्याप्रमाणे शेपूच्या दरात ८०० रुपयांची वाढ झाली. मेथीच्या दरात ५०० ते १ हजार रुपयांची वाढ झाली आहे. १००किलोंप्रमाणे वांग्याच्या दरात ६०० रुपयांची वाढ झाली आहे. पावट्याच्या (वालवड) दरात १५०० रुपयांची वाढ झाली आहे. घेवड्याच्या दरात १ हजार रुपयांची वाढ झाली आहे. इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला (Vegetables Rates Today in APMC Market Navi Mumbai) मिळाले.

Vegetables Rates Today
भाजीपाल्यांचे दर
author img

By

Published : Nov 14, 2022, 7:00 AM IST

नवी मुंबई : नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत (Bombay Agricultural Produce Market Committee) १०० जुड्याप्रमाणे शेपूच्या दरात ८०० रुपयांची वाढ झाली. मेथीच्या दरात ५०० ते १ हजार रुपयांची वाढ झाली आहे. १००किलोंप्रमाणे वांग्याच्या दरात ६०० रुपयांची वाढ झाली आहे. पावट्याच्या (वालवड) दरात १५०० रुपयांची वाढ झाली आहे. घेवड्याच्या दरात १ हजार रुपयांची वाढ झाली आहे. इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला (Vegetables Rates Today in APMC Market Navi Mumbai) मिळाले.

भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे :

भेंडी नंबर १ प्रति १०० किलो २५०० रुपये ते ३००० रुपये
भेंडी नंबर २ प्रति १०० किलो १८०० रुपये ते २००० रुपये
लिंबू प्रति १०० किलो ३७०० रुपये ते ४४०० रुपये
फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे,३४०० रुपये ते ४००० रुपये
फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे १८०० रुपये ते २००० रुपये
गाजर प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये

गवार प्रति १००किलो प्रमाणे रुपये ४००० ते ५०००रुपये
घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ४५०० ते ५००० रुपये
काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २४०० रुपये ते २८०० रुपये
काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १७०० रुपये ते २००० रुपये
कारली प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये
कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये
वालवड प्रति १०० किलो ५००० रुपये ते ५५०० रुपये

कोबी प्रति १०० किलो प्रमाणे २८०० रुपये ते ३००० रुपये
कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे २८०० रुपये ते ३००० रुपये
ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे ४००० रुपये ते ५००० रुपये
पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे २८०० रुपये ते ३०००रुपये
रताळी प्रति १०० किलो प्रमाणे ४००० रुपये ते ४५००रुपये
शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ८५०० रुपये ते १०००० रुपये
वांगी काटेरी प्रति १०० किलो प्रमाणे ३३०० रुपये ते ३६०० रुपये

शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये
सुरण प्रति १०० किलो प्रमाणे २००० रुपये ते २४०० रुपये
टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे १६०० रुपये ते १८०० रुपये
टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १२०० रुपये ते १४०० रुपये
तोंडली कळी १ प्रति १०० किलो प्रमाणे ४००० रुपये ते ५००० रुपये
तोंडली जाड प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये
वाटाणा १ प्रति १०० किलो प्रमाणे १०००० रुपये ते १२००० रुपये
वांगी काळी प्रति १०० किलो प्रमाणे ३४०० रुपये ते ४००० रुपये
मिरची ज्वाला प्रति १०० किलो प्रमाणे ५८०० रुपये ते ६५००रुपये
मिरची लवंगी प्रति १०० किलो प्रमाणे २९०० रुपये ते ३२०० रुपये

पालेभाज्या (Vegetables Rate in APMC Market) :

कंदापात नाशिक प्रति १०० जुड्या २००० रुपये ते २५०० रुपये
कंदापात पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये १००० रुपये
कोथिंबीर नाशिक प्रति १०० जुड्या २५०० रुपये ते ३५०० रुपये
कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या १००० रुपये ते १५०० रुपये
मेथी नाशिक प्रति १०० जुडया २५००रुपये ते ३५०० रुपये
मेथी पुणे प्रति १०० जुड्या १५०० रुपये ते २००० रुपये

मुळा प्रति १०० जुड्या २५०० रुपये ते रुपये ३०००
पालक नाशिक प्रति १०० जुड्या १००० रुपये ते १४०० रुपये
पालक पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये १२०० रुपये
पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या ८००रुपये ते १००० रुपये
शेपू नाशिक प्रति १०० जुड्या २५०० रुपये ३००० रुपये
शेपू पुणे प्रति १०० जुड्या १००० रुपये १२०० रुपये

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.