ETV Bharat / state

illegal construction in Thane : कळवा, मुंब्रा, दिवा अनधिकृत बांधकामाचे हॉटस्पॉट; कारवाई नंतरही बांधकामे सुरूच - Construction completed even after action

ठाणे प्रशासकीय राजवटीत अनाधिकृत बांधकामांना उत आला Large number of illegal construction in Thane आहे. कळवा, मुंब्रा, दिवा अनधिकृत बांधकामाचे हॉटस्पॉट ठरत आहेत. कारवाई नंतरही बांधकामे पूर्ण Construction completed even after action होत असल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आले आहे.

illegal construction
अनाधिकृत बांधकामे
author img

By

Published : Sep 16, 2022, 12:30 PM IST

ठाणे - महानगरपालिकेवरती प्रशासक नेमला असताना ठाणे महापालिकेच्या हद्दीत अनधिकृत बांधकामांनी हैदोस घातला Large number of illegal construction in Thane आहे. पालिकेचा कार्यकाळ संपल्यामुळे लागू झालेल्या प्रशासकीय राजवटीचा फायदा घेत ठाण्यात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरु असून पालिकेकडून केवळ कारवाईचा फार्स सुरू असल्याचे उघड झाले आहे. ज्या ज्या ठिकाणी अनाधिकृत बांधकामांवर महापालिकेच्यावतीने करावी करण्यात Action on illegal construction येत आहे. त्या ठिकाणी पुन्हा ही अनधिकृत बांधकामे उभी राहत असल्याचे उघड कारवाई नंतरही बांधकामे पूर्ण झाले आहे.

अनधिकृत बांधकाम

बांधकामे जमीनदोस्त का होत नाहीत - अशाप्रकारे अर्धवट कारवाई करण्यापेक्षा ही बांधकामे जमीनदोस्त का करण्यात येत नाहीत असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात सध्या ३०० पेक्षा अधिक अनधिकृत बांधकामे सुरु असून कळवा, मुंब्रा आणि दिवा हे अनाधिकृत बांधकामांचे हॉटस्पॉट ठरत आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून अवघड होऊन बसला आहे. तत्कालीन पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या कार्यकाळात काही प्रमाणात अशा बांधकामांना आळा बसला Administrative regime benefits the builder होता. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा ठाणे शहरात आणि विशेष करून खाडीच्या पलिकडे ही अनधिकृत बांधकामे फोफावली आहेत. तत्कालीन अतिक्रमण उपायुक्तांच्या काळात अशा बांधकामांवर कारवाई होत नसल्याने प्रशासनाला टीकेचे धनी व्हावे लागले होते. त्यानंतर आता अतिक्रमण विभागाचा कारभार बदलण्यात आला असून त्यानंतर ठाणे शहरात काही प्रमाणात का होईना अनधिकृत बांधकामांवर आता कारवाईला सुरुवात झाली आहे.

एमआरटीपीची ३१ गुन्हे दाखल - महापालिकेने मागील काही महिन्यात अनाधिकृत बांधकामांवर कारवाई करतांना एमआरटीपीची ३१ गुन्हे दाखल केले आहेत. मात्र ज्या भागात एमआरटीपी अंतर्गत कारवाई केली जात आहे, त्याच भागात नव्याने बांधकामे उभी राहत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यात मुंब्य्रातील त्या ९ इमारतींचा मुद्दा चर्चेत असतांना कळव्यातील सुमारे २० अनाधिकृत बांधकामांची यादीच बाहेर आल्याने पालिकेच्या कारवाई बाबतही प्रश्न चिन्हे उभे राहत आहे. मागील तीन दिवस अतिक्रमण विभागाने कळव्यात कारवाई केली असली तरी आजही कळव्यातील खाडीसह, विटावा, खारेगाव आदी भागात अनाधिकृत बांधकामे उभी राहत असल्याचे दिसत आहे. हेच चित्र मुंब्य्रातही दिसत असून दिव्यात तर चाळींसकट तीन ते चार मजल्यांच्या इमारती उभ्या राहत असून हा आकडा १०० वर असल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे.

कारवाईनंतरही बांधकामे होतात - ज्या बांधकामावरती महानगरपालिका हातोडा मारते हीच बांधकाम काही महिन्यातच पूर्ण होऊन त्यांचा वापर सुरू होतो हीच परंपरा मागील अनेक वर्षांपासून ठाण्यात पाहायला मिळते आणि हेच एक धोकादायक चित्र जे अशा बांधकाम करणाऱ्या लोकांवर नियंत्रण मिळू देत नाही ठाणे महानगरपालिकेच्या काही अधिकाऱ्यांचं असलेल्या संगणमत हे या अभद्रव्यवतीस कारणीभूत आहे अनधिकृत बांधकाम करणारे आणि त्यांना संरक्षण देणारे अधिकारी मोकाट असल्यामुळेच शहरात कारवाई होऊन देखील बांधकामा तशीच आहेत.

कारवाईच्या नावावर भिंती पाडतात - बांधकामांवर कारवाई करायची आहे अशा बांधकामांना निष्काशीत करण्याचे आदेश असतात मात्र अशा बांधकामांवर फक्त भिंती पाडून कारवाई केली जाते जेणेकरून या भिंती दुरुस्त करून पुन्हा एकदा त्या ठिकाणी बांधकाम करता येऊ शकते कारवाई करताना जर पिलर तोडले तर असे बांधकाम करणाऱ्याला पुन्हा बांधकाम करण्यासाठी अडचण येते म्हणून महानगरपालिकेचे कारवाई करणारे अधिकारीच आतुरमातुर कारवाई करतात आणि त्यामुळे अप्रत्यक्षरीत्या बांधकाम करणाऱ्याला मदत देखील मिळते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.