ETV Bharat / state

सनातनशी संबधावरुन काँग्रेस उमेदवाराचा जितेंद्र आव्हाड यांच्याकडून  विरोध

author img

By

Published : Mar 22, 2019, 9:51 AM IST

काँग्रेसने बांदिवडेकरांना रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघातून उमेदवारी जाहीर केली आहे. सनातनशी संबध असल्याच्या आरोपांमुळे ते अडचणीत आले आहेत.

जितेंद्र आव्हाड

ठाणे - सनातनाशी संबंध असेल तर काँग्रेसने रत्नागिरी सिंधुदुर्ग येथील लोकसभेचा उमेदवार बदलावा. माझा विरोध काँग्रेसच्या उमेदवाराला नाही. पण, तो ज्या व्यासपीठावर दिसतो ते सर्व आक्षेपार्ह आहे. तो जर सनातनशी संबधीत असेल तर ते महाराष्ट्राच्या राजकारणाच्या हिताचे नाही, असे मत जितेंद्र आव्हाड यांनी काँग्रेसचे वादातीत उमेदवार नविनचंद्र बांदिवडेकर यांच्याबद्दल व्यक्त केले.

जितेंद्र आव्हाड

काँग्रेसने बांदिवडेकरांना रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघातून उमेदवारी जाहीर केली आहे. सनातनशी संबध असल्याच्या आरोपांमुळे ते अडचणीत आले आहेत. बांदिवडेकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर समाज माध्यमांवर देखील त्यांच्यावर टीका होत आहे. सनातनशी संबधीत कार्यक्रमात उपस्थित असलेले त्यांचे काही फोटोही प्रसिद्ध झाले आहेत. या पार्श्वभुमीवर जितेंद्र आव्हाड यांनी मत व्यक्त केले आहे. त्यांनी ट्विटरवरुन देखील याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान बांदिवडेकर यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. आपला सनातनशी कसलाही संबध नसल्याचे कुडाळ येथे पत्रकार परिषद घेऊन त्यांनी स्पष्ट केले आहे.

Intro:काँग्रेस उमेदवाराचा जितेंद्र आव्हाड यांनी केला विरोधBody: रत्नागिरी- सिंधुदुर्ग या ठिकाणची उमेदवारी नविनचंद्र बांदिवडेकर याना काँग्रेस ने जाहीर केली आहे.त्याचा सनातनाशी संबंध असल्यास तो उमेदवार बदलावा.माझा विरोध काँग्रेसच्या उमेदवाराला नाही पण तो ज्या व्यास पिठावर दिसतो हे सर्व अशेपार्या आहे. तो जर सनातानाशी पाठीशी असेल तर ते महाराष्ट्राच्या राजकारणाशी हिताचे नाही.म्हणून माझे मत आहे की तो उमेदवार बदलावा असे मत राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड यांनी मांडले...तसेच त्यांनी आज त्यांच्या टीवटर च्या माध्यमातून देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Byte: जितेंद्र आव्हाड ( राष्ट्रवादी नेते)Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.