ETV Bharat / state

रेशनिंग संदर्भातील तक्रारींसह मदत मिळविण्यासाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

राज्यात रेशनिंगसाठी राज्यस्तरीय हेल्पलाईन कार्यरत आहे. मात्र, कोरोना साथरोग नियंत्रनासाठी लागू केलेल्या संचारबंदीच्या कालावधीत शिधावस्तू उपलब्धतेचे सनियंत्रण करताना रेशनिंग हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे.

Helpline number issued
रेशनिंग संदर्भातील तक्रारींसह मदत मिळविण्यासाठी हेल्पलाईन क्रमांक जारी
author img

By

Published : Apr 11, 2020, 7:44 PM IST

ठाणे - राज्यात रेशनिंगसाठी राज्यस्तरीय हेल्पलाईन कार्यरत आहे. मात्र, कोरोना साथरोग नियंत्रनासाठी लागू केलेल्या संचारबंदीच्या कालावधीत शिधावस्तू उपलब्धतेचे सनियंत्रण करताना रेशनिंग हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. रेशनिंगसाठीच्या तक्रारीसाठी तसेच रेशनिंगची माहिती मिळविण्यासाठी हेल्पलाईन क्रमांकाचा वापर करावा किंवा ईमेल अथवा ऑनलाईन तक्रार प्रणालीचा वापर करून आपली तक्रार नोंदवावी, असे आवाहन जिल्हाप्रशासनाने केले आहे.

कुठे करणार तक्रार?

राज्य हेल्पलाईन - कामाचा कालावधी सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हेल्पलाईन क्रमांक
1800 22 4950/1967 (नि:शुल्क)
अन्य हेल्पलाईन क्रमांक-
022-23720582/23722970/23722483, helpline.mhpds@gov.in

ऑनलाइन तक्रार नोंदविणे -

mahafood.gov.in वेबसाईटवर वरील ऑनलाइन तक्रार निवारण प्रणालीचा वापर करावा.
मुंबई-ठाणे शिधावाटप क्षेत्र नियंत्रण कक्ष, कामाचा कालावधी सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत असेल. हेल्पलाईन क्रमांक 022-22852814.
ईमेल - dycor.ho.mum@gov.in नागरिकांनी अडचण असल्यास संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.