ETV Bharat / state

गुटखा बेतला जिवावर; पहिल्या मजल्यावरून थुंकताना तोल गेल्याने तरुणाचा मृत्यू - gutkha

गुटखा विक्रीस बंदी असूनही राजरोसपणे गुटखा विक्री जिल्ह्यातील बहुंताश शहरात सुरू असल्याचे दिसून येत आहे. हाच गुटखा खाणे एका तरुणाच्या जीवावर बेतल्याची घटना समोर आली आहे.

gutkha
author img

By

Published : Feb 22, 2019, 6:12 PM IST

ठाणे - गुटखा विक्रीस बंदी असूनही राजरोसपणे गुटखा विक्री जिल्ह्यातील बहुंताश शहरात सुरू असल्याचे दिसून येत आहे. हाच गुटखा खाणे एका तरुणाच्या जीवावर बेतल्याची घटना समोर आली आहे.

gutkha

ही घटना भिवंडी-कल्याण रोडवरील अत्तरवाला कॉम्प्लेक्स या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर घडली आहे. सकाळच्या सुमाराला पहिल्या मजल्याच्या ओपन गॅलरीत गुटखा खाऊन थुंकताना तोल गेल्याने तरुण खाली पडला. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. रणजित रॉय (वय २५) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मृत रणजीत याला गुटख्याचे व्यसन जडले होते. त्यातच तो मद्यपान करत होता. गुरुवारी (२१ फेब्रुवारी) सकाळच्या सुमाराला गुटखा खाल्ल्याने तो अत्तरवाला कॉम्प्लेक्स या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून थुंकायला गेला होता. तेव्हा थुंकताना त्याचा तोल गेल्याने तो पहिल्या मजल्यावरून खाली पडला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच शांतीनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह शवविच्छेदनासाठी स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

दरम्यान मृत रणजीत हा मद्यपान केलेल्या अवस्थेत गुटखा खाऊन थुंकताना त्याचा तोल गेला. त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. या घटनेची नोंद शांतीनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

गुटखा बेतला जीवावर; पहिल्या मजल्यावरून थुंकताना  तोल गेल्याने तरुणाचा मृत्यू

ठाणे :- गुटखा विक्रीस बंदी असूनही राजरोसपणे गुटखा विक्री जिल्ह्यातील बहुंताश शहरात सुरु असल्याचे दिसून येत आहे. हाच गुटखा खाणे एका तरुणाच्या जीवावर बेतल्याची घटना समोर आली आहे.

हि घटना भिवंडी - कल्याण रोडवरील अत्तरवाला कॉम्प्लेक्स या  इमारतीच्या पहिल्या मजल्यावर घडली आहे. सकाळच्या सुमाराला पहिल्या मजल्याच्या ओपन गेलरीत गुटखा खाऊन थुंकताना तोल जावून पडल्याने  तरुणाचा  जागीच मृत्यू  झाला आहे. रणजित रॉय  (२५ ) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मृतक रणजीत याला गुटख्याचे व्यसन जडले होते. त्यातच तो मद्यपान करीत होता. काल सकाळच्या सुमाराला गुटखा खाल्याने तो अत्तरवाला कॉम्प्लेक्स या  इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून थुंकायला गेला होता. त्याच सुमाराला थुंकताना त्याचा खाली तोल गेल्याने तो पहिल्या मजल्यावरून खाली पडला. त्यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच  शांतीनगर पोलिस घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी स्व . इंदिरा गांधी उप जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

 दरम्यान, मृतक रणजीत हा मद्यपान केलेल्या अवस्थेत  गुटखा खाल्याने थुंकताना त्याचा  तोल गेला. अन् त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे  स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. या घटनेची नोंद शांतीनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे . पोलीस अधिक तपास करीत आहेत.    

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.