ETV Bharat / state

21 दिवसांच्या बाप्पाचे उत्साहात विसर्जन

40 वर्षांची परंपरा असलेल्या खारेगाव मधील 21 दिवसांच्या गणपतीचे थाटात विसर्जन करण्यात आले.

author img

By

Published : Sep 23, 2019, 5:25 AM IST

ठाणे - राज्यात विधानसभेची रणधुमाळी चालू असताना दुसरीकडे 21 दिवसांच्या गणपतीचे थाटात विसर्जन करण्यात आले. 40 वर्षांची परंपरा असलेल्या श्री गणेश मित्र सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणपतीची मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये लेझीम, ढोल-ताशे आणि ब्रास बँड पथक यांचे विशेष आकर्षण होते.

40 वर्षांची परंपरा असलेल्या खारेगाव मधील 21 दिवसांच्या गणपतीचे थाटात विसर्जन करण्यात आले.

खरेगाव मध्ये असलेल्या या मंडळात 21 दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. मिरवणुकीतील सजावटीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.

यावेळी लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविक वाजत गाजत मिरवणुकीत सामील झाले होते.

Intro:ठाण्यात 21 दिवसांच्या गणेशाचे उत्साहात विसर्जनBody:Anchor: राज्यात विधानसभेचे बिगुल वाजले असताना दुसरीकडे 21 दिवसांच्या गणपतींचे थाटात विसर्जन करण्यात आले .गेले 40 वर्षांची परंपरा  असलेल्या श्री गणेश मित्र सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणपतीची  थाटात मिरवणूक काढण्यात आली.लेझीम ,ढोल ताशे आणि ब्रास बँड पथक विशेष आकर्षण ठरले ,खरेंगाव मध्ये हे मंडळ अतिशय जुने आणि मोठे गणेश मंडळ आहे,विशेष म्हणजे मिरावणुकीमध्ये जी सजावट करण्यात आली होती ती सर्वांचेच लक्ष वेधून घेत होती .आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी भक्त गण वाजत गाजत मिरवणुकीत सामील झाले होते.

Byte:समीर भगत- (श्री गणेश मित्र मंडळ- सदस्य-खरेगाव)Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.