ETV Bharat / state

भाईंदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गँगरेपची घटना; तीन आरोपी अटकेत - bhayandar minor girl rape accused

भाईंदर पश्चिमेला असलेला भागात एका १७ वर्षीय पीडित मुलीला ओळखीच्या मुलाने त्या पीडित मुलीला चार दिवसांपूर्वी घरी बोलावून घेतले. तसेच तिच्यावर अत्याचार करत तिघांनी मिळून तिच्यावर सामूहिक गँगरेप केला. तसेच कोणाला याबाबत सांगशील तर याद राख अशी धमकी दिली. याप्रकरणी २५ फेब्रुवारीला भाईंदर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

Bhayandar police station
भाईंदर स्टेशन ठाणे
author img

By

Published : Feb 26, 2021, 4:43 PM IST

मीरा भाईंदर (ठाणे) - येथील भाईंदर पश्चिम भागात तीन नराधमांनी मिळून १७ वर्षीय पीडित मुलींवर गँगरेप केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी भाईंदर पोलिसांनी तीन जणांना अटक करण्यात आली आहे.

आरोपींना पोलीस कोठडी -

भाईंदर पश्चिमेला असलेला भागात एका १७ वर्षीय पीडित मुलीला ओळखीच्या मुलाने त्या पीडित मुलीला चार दिवसांपूर्वी घरी बोलावून घेतले. तसेच तिच्यावर अत्याचार करत तिघांनी मिळून तिच्यावर सामूहिक गँगरेप केला. तसेच कोणाला याबाबत सांगशील तर याद राख अशी धमकी दिली. याप्रकरणी २५ फेब्रुवारीला भाईंदर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तसेच २० ते २२ वयोगट असलेले दोन आरोपी आणि ५० वर्ष वयाचा एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यावर बलात्कार गँगरेप प्रकरणी भादवी ३७६ व पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. त्या तिन्ही आरोपींना ठाणे न्यायालयात हजर केले असता ४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सदरील गुन्ह्याचा तपास भाईंदर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत भोसले हे करीत आहेत.

हेही वाचा - मुख्यमंत्री घेणार संजय राठोड यांचा राजीनामा?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.