ETV Bharat / state

'कामावर असताना कर्मचाऱ्यांनी गैरवर्तन केल्यास गांभीर्यपूर्वक घेऊन कारवाई करू'

गेल्या ३० नोव्हेंबरला सायंकाळी ७ वाजता हे कर्मचारी उल्हासनगरमधील लालचक्की शाखा कार्यालयातील कनिष्ठ अभियंता कक्षातील अधिकाऱ्यांच्या खुर्चीत बसून त्यांच्या टेबलवर जुगार खेळताना आढळून आले होते. लालचक्की आणि व्हीनस शाखा कार्यालयात कर्तव्यावर असतानाही कार्यालयातच जुगार खेळण्याचे या कर्मचाऱ्यांचे वर्तन महावितरणने गांभीर्याने घेतले.

Gambler employees of MSEB suspended after viral video
महावितरण
author img

By

Published : Dec 4, 2019, 9:00 PM IST

Updated : Dec 4, 2019, 11:07 PM IST

ठाणे - महावितरणच्या कर्मचाऱ्यांचा जुगाराचा डाव खेळतानाचा व्हायरल व्हिडिओ पाहूनच त्यांच्यावर वरिष्ठांनी कारवाई केल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे हा व्हिडिओ त्याच कार्यालयातील एका कनिष्ठ अभियत्यांने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला होता. त्यांनतर हा व्हिडिओ समाजमाध्यमावर व्हायरल झाला. त्यामुळे जुगारी कर्मचाऱ्यांचे बिंग फुटले. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर कारवाई केली. मात्र, या कर्मचाऱ्यांना निलंबन कालावधीत या कर्मचाऱ्यांना जव्हार, मोखाडा उपविभागीय कार्यालयात हजेरी द्यावयाची आहे. कामावर असताना कर्मचाऱ्याचे कोणतेही गैरवर्तन गांभीर्यपूर्वक घेऊन कारवाई केली जाईल, असा इशारा महावितरणने दिला आहे.

'कामावर असताना कर्मचाऱ्याचे कोणतेही गैरवर्तन गांभीर्यपूर्वक घेऊन कारवाई करू'

महावितरणच्या उल्हासनगर उपविभाग-४ अंतर्गत लालचक्की शाखा कार्यालयात कर्तव्यावर असताना कर्मचारी तीन पत्ती आणि रमीचा जुगार खेळत होते. महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याच ८ कर्मचाऱ्यांवर तडकाफडकी निलंबनाची कारवाई केली. त्यामध्ये वरिष्ठ तंत्रज्ञ टिकेकारा ओसेफ फ्रान्सिस, तंत्रज्ञ निखिल पांडुरंग पवार व महेश नारायण काळसईतकर, विद्युत सहायक इलमोद्दीन मेहबूब शेख, संतोष मधुकर भोसले व मंगेश नंदू वानतकर, कनिष्ठ कार्यालयीन सहायक विनोद तुकाराम बोबले आणि कंत्राटी कामगार सुनील पांचाळ या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

हे वाचलं का? - ठाणे: महावितरण कार्यलयात तीन पत्तीचा डाव मांडणारे आठ कर्मचारी निलंबित

गेल्या ३० नोव्हेंबरला सायंकाळी ७ वाजता हे कर्मचारी उल्हासनगरमधील लालचक्की शाखा कार्यालयातील कनिष्ठ अभियंता कक्षातील अधिकाऱ्यांच्या खुर्चीत बसून त्यांच्या टेबलवर जुगार खेळताना आढळून आले होते. लालचक्की आणि व्हीनस शाखा कार्यालयात कर्तव्यावर असतानाही कार्यालयातच जुगार खेळण्याचे या कर्मचाऱ्यांचे वर्तन महावितरणने गांभीर्याने घेतले. निलंबन कालावधीत या कर्मचाऱ्यांना जव्हार, मोखाडा उपविभागीय कार्यालयात हजेरी द्यावयाची आहे. कामावर असताना कर्मचाऱ्याचे कोणतेही गैरवर्तन गांभीर्यपूर्वक घेऊन कारवाई केली जाईल, असा इशारा महावितरणने दिला आहे.

Intro:kit 319Body:महावितरणच्या 'त्या' कर्मचाऱ्यांचा तीन पत्तीचा डाव खेळतानांचा व्हिडीओ व्हायरल

ठाणे : महावितरणच्या 'त्या' कर्मचाऱ्यांचा जुगाराचा डाव खेळतानांचा व्हायरल व्हिडीओ पाहूनच त्यांच्यावर वरिष्ठांनी कारवाई केल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे हा व्हिडीओ त्याच कार्यलयातील एका कनिष्ठ अभियत्यांने आपल्या मोबाईल केमेऱ्यात कैद केला होता. त्यांनतर हा व्हिडीओ समाजमाध्यवर व्हायरल झाला आणि त्या जुगारी कर्मचाऱ्यांचे बिंग फुटले.
महावितरणच्या उल्हासनगर उपविभाग-४ अंतर्गत लालचक्की शाखा कार्यालयात कर्तव्यावर असताना तीन पत्ती आणि रमीचा जुगार खेळणाऱ्या ८ कर्मचाऱ्यांवर तडकाफडकी निलंबनाची कारवाई महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केली. त्यामध्ये वरिष्ठ तंत्रज्ञ टिकेकारा ओसेफ फ्रान्सिस, तंत्रज्ञ निखिल पांडुरंग पवार व महेश नारायण काळसईतकर, विद्युत सहायक इलमोद्दीन मेहबूब शेख, संतोष मधुकर भोसले व मंगेश नंदू वानतकर, कनिष्ठ कार्यालयीन सहायक विनोद तुकाराम बोबले तसेच कंत्राटी कामगार सुनील पांचाळ अशी कारवाई करण्यात आलेल्या जुगारी कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
३० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता हे कर्मचारी उल्हासनगर मधील लालचक्की शाखा कार्यालयातील कनिष्ठ अभियंता कक्षातील अधिकाऱ्यांच्या खुर्चीत बसून त्यांच्या टेबलवर जुगार खेळतांना आढळून आले होते. लालचक्की आणि व्हीनस शाखा कार्यालयात कर्तव्यावर असतानाही कार्यालयातच जुगार खेळण्याचे या कर्मचाऱ्यांचे वर्तन गांभीर्याने घेत महावितरणने तडकाफडकी कारवाई केली. निलंबन कालावधीत या कर्मचाऱ्यांना जव्हार, मोखाडा उपविभागीय कार्यालयात हजेरी द्यावयाची आहे. कामावर असताना कर्मचाऱ्याचे कोणतेही गैरवर्तन गांभीर्यापूर्वक घेऊन कारवाई केली जाईल, असा इशारा महावितरणने दिला आहे.

Conclusion:mahavitarn
Last Updated : Dec 4, 2019, 11:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.