ETV Bharat / state

ठाण्यात होणार 'डान्स ठाणे डान्स शो', मुदस्सर खान असणार परीक्षक

ठाण्यात पहिल्यांदाच देशपातळीवरील डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा १५ जूनला काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात घेतली जाईल

ठाण्यात होणार 'डान्स ठाणे डान्स शो
author img

By

Published : Apr 17, 2019, 3:50 PM IST

ठाणे - ठाण्यातील गरीब वर्गातील मुलांच्या कलांना वाव देण्यासाठी अनेक सामाजिक संस्था कार्यरत असतात. पण मोठ्या स्टेजवर त्यांना प्राधान्य दिले जात नाही आणि त्यांचे कलेवर असलेले प्रेम प्रोत्साहन न मिळाल्याने वाया जाते. यासाठी ठाण्यात एक अनोखा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या स्पर्धेचे नाव आहे डान्स ठाणे डान्स.

ठाण्यात होणार 'डान्स ठाणे डान्स शो

ठाण्यात पहिल्यांदाच देशपातळीवरील डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा १५ जूनला काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात घेतली जाईल. स्पर्धेसाठी संपूर्ण देशभरातून स्पर्धकांना बोलावण्यात आले आहे. मात्र, ठाण्यातील स्पर्धकांना प्राधान्य देण्यात येणार आहे. अखिल भारतीय अग्रवाल संमेलन या सामाजिक संस्थेने या स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेचे मुख्य परीक्षक प्रसिद्ध कोरिओग्राफर मुदस्सर खान असणार आहेत. यातील विजेत्यांना हजारोंची रोख रक्कम बक्षीस म्हणून दिले जाणार आहे.

Intro:ठाण्यात होणार डान्स ठाणे डान्स शो
मुद्दसर खान असणार परीक्षक
Body:

ठाण्यातील गरीब वर्गातील मुलांच्या कलांना वाव देण्यासाठी
अनेक सामाजिक संस्था कार्यरत असतात पण मोठ्या स्टेज वर त्यांना प्राधान्य दिले जात नाही आणि त्यांचे त्यांच्या कलेवर असलेले प्रेम प्रोत्साहन न मिळाल्याने वाया जाते यासाठी ठाण्यात एक अनोखा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे या स्पर्धेचे नाव आहे डान्स ठाणे डान्स

ठाण्यात पहिल्यांदाज देशपातळीवरील डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. डान्स ठाणे डान्स असे या स्पर्धेचे नाव आहे. हि स्पर्धा १५ जूनला काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात घेतली जाईल. या स्पर्धेसाठी संपूर्ण देशभरातून स्पर्धकाना बोलावण्यात आले आहे. मात्र ठाण्यातील स्पर्धकांना प्राधान्य देण्यात येणार आहे. अखिल भारतीय अग्रवाल संमेलन या सामाजिक संस्थेने या स्स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेचे मुख्य जज म्हणून प्रसिद्ध कोरिओग्राफर मुदस्सर खान असणार आहेत.   या स्पर्धेतील विजेत्यांना हजारोंची रोख रक्कम बक्षीस म्हणून दिले जाणार आहे.

BYTE:   १,२,३(अखिल भारतीय अग्रवाल  सामाजिक स्वस्था  -सदस्य )Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.