ETV Bharat / state

विहिरीतील मगरीची वन विभागाकडून सुटका

जाळीच्या सहाय्याने या मगरीला बाहेर काढण्यात आले आहे. या परिसराच्या जवळच असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात तिला सोडले जाणार आहे. या उद्यानातून जलचर आणि भूचर प्राण्याचा वावर आता शहराकडे होताना दिसून येत आहे.

crocodile
विहिरीतील मगरेची वन विभागाकडून सुटका
author img

By

Published : Jan 22, 2020, 6:00 PM IST

Updated : Jan 22, 2020, 7:39 PM IST

ठाणे - घोडबंदर परिसरातील ओवळा या गावातील विहिरीतून चार फुटी मगरीची वन विभागाने सुखरुप सुटका केली. गेल्या दोन दिवसांपासून पालिका अग्निशमन दल आणि वन अधिकारी मगरीचा शोध घेत होते.

विहिरीतील मगर वन विभागाच्या जाळ्यात

हेही वाचा - धक्कादायक! दोन वर्षाच्या मुलीला पाण्यात बुडवून मातेने घेतले पेटवून

जाळीच्या सहाय्याने या मगरीला बाहेर काढण्यात आले आहे. या परिसराच्या जवळच असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात तिला सोडले जाणार आहे. या उद्यानातून जलचर आणि भूचर प्राण्याचा वावर आता शहराकडे होताना दिसून येत आहे. पाणवठा आणि भक्ष्य मिळत नसल्याने प्राणी शहरांकडे वळत आहेत.

हेही वाचा - स्वामी नित्यानंदविरोधात इंटरपोलने जारी केली 'ब्लू नोटीस'

Intro:ठाण्यात शहरी भागात आली मगर वन विभागाने केले रेस्क्यू ऑपरेशनBody: अतिवृष्टी पावसामुळे ठाण्याच्या येऊर परिसरातील जलचर आणि भूचर प्राण्याचा प्रस्थान शहरात येऊ लागल्या मुळे स्थानिकांन मध्ये घबराट  पसरली आहे . ठाण्यातील घोडबंदर परिसरातील ओवळा या गावातील शेताच्या  विहिरीत चार फुटी मगर असल्याचे स्थानिक गावकऱ्यांचे म्हणणे  आहे . तर या बाबत वनविभागाला या बाबतची माहिती दिल्या नंतर वनविभागाने या ठिकाणी शोध मोहीम सुरु केली आहे. गेल्या दोन दिवसापासून या विहिरीतील पालिका अग्निशमन दलाकडून आणि वनाधिकारी यांच्या कडून हे प्रयत्न सुरु असल्याचे दिसत आहे . तर दुसरीकडे या भागात नक्की मगर आहे कि काय याचे त्यांच्या नजरेत आल्यावरच या ठिकाणचे चित्र स्पष्ट होईल असे वनविभाग अधिकारी यांनी सांगितले आहे . परंतु या परिसराला लागूनच  संजय गांधी राष्ट्रीय उद्यान असल्याने या ठिकाणी जलचर आणि भूचर प्राण्याचा वावर आता शहराकडे होत आहे . वनविभागात पाणवठा आणि भक्ष मिळत नसल्याने वनविभागाने या कडे जास्तीत जास्त लक्ष द्यावे असे स्थानिक लोकांकडून सांगण्यात आले आहे. तर आता या ठिकाणी विहीर मोकळी केल्यावर मगर वन विभागाच्या हाती लागली आणि मग तिला जाळीच्या सहयाने बाहेर काढून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सोडले जानार आहे

BYTE : संजय पवार - वनविभाग वनपाल अधिकारी - ठाणे 

BYTE : राधिका ठाकूर - प्रत्यक्षदर्शी 

BYTE : वीरू वाघमारे - स्थानिक नागरिक Conclusion:
Last Updated : Jan 22, 2020, 7:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.