ठाणे - उल्हासनगरच्या मध्यवर्ती शासकीय रुग्णायात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इतर आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांसोबतच कोरोनाबाधित संशयित रुग्णांवर एकाच (वार्डात) ठिकाणी उपचार सुरु आहे. तर दुसरीकडे रुग्णांची कोरोना चाचणी अहवाल उशिराने मिळत असल्याने रुग्णालय प्रशासनाची धावपळ उडाली आहे.
खळबळजनक! कोरोना संशयित रुग्ण आणि इतर रुग्णांवर एकाच ठिकाणी उपचार - ullhasngar corona news
उल्हासनगरचे मध्यवर्ती शासकीय रुग्णालय कोविड रुग्णालय नाही. तरीदेखील कोरोनाची लक्षणे असलेले अनेक रुग्ण सामान्य रुग्नांसोबतच उपचार घेत आहेत. त्यामुळे इतरही रुग्नांना व त्यांच्यासोबत असलेल्या नातेवाईकांना कोरोना होण्याचा धोका अधिक आहे.
![खळबळजनक! कोरोना संशयित रुग्ण आणि इतर रुग्णांवर एकाच ठिकाणी उपचार corona-suspected-patients-and-normal-patients-treated-in-one-place-at- ullhasngar government-central-hospital-](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-11426812-thumbnail-3x2-ullhasnager.jpg?imwidth=3840)
कोरोना संशयित रुग्ण आणि इतर रुग्णांवर एकाच ठिकाणी उपचार
ठाणे - उल्हासनगरच्या मध्यवर्ती शासकीय रुग्णायात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इतर आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांसोबतच कोरोनाबाधित संशयित रुग्णांवर एकाच (वार्डात) ठिकाणी उपचार सुरु आहे. तर दुसरीकडे रुग्णांची कोरोना चाचणी अहवाल उशिराने मिळत असल्याने रुग्णालय प्रशासनाची धावपळ उडाली आहे.
कोरोना संशयित रुग्ण आणि इतर रुग्णांवर एकाच ठिकाणी उपचार
कोरोना संशयित रुग्ण आणि इतर रुग्णांवर एकाच ठिकाणी उपचार
Last Updated : Apr 16, 2021, 7:45 PM IST