ETV Bharat / state

ठाणे मनपा क्षेत्रात मेट्रोच्या कामासाठी खोदलेले खड्डे पावसाळ्यापूर्वी बुझवण्याची काँग्रेसची मागणी

मेट्रो रेल्वेच्या कामामुळे मुलुंड चेकनाका ते ओवळ्यापर्यंतच्या हायवेवर पत्रे लावण्यात आलेले आहेत तसेच खड्डे खोदण्यात आलेले आहेत. हे खड्डे बुजवण्याची मागणी काँग्रेसने केली आहे.

मेट्रो रेल्वेच्या कामामुळे मुलुंड चेकनाका ते ओवळ्यापर्यंतच्या हायवेवर पत्रे लावण्यात आलेले आहे
author img

By

Published : May 8, 2019, 9:34 AM IST

ठाणे- मेट्रो रेल्वेच्या कामामुळे मुलुंड चेकनाका ते ओवळ्यापर्यंतच्या हायवेवर पत्रे लावण्यात आलेले आहे. तसेच सर्व्हिस रस्ते व हायवेचा काही भाग खोदण्यात आलेला आहे. त्यामुळे सर्व रस्ते अरूंद झालेले असून संपूर्ण मुलुंड टोलनाक्यापासून घोडबंदर रस्त्यापर्यंत वाहतूक कोंडी होत आहे.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे गटनेते अॅड. विक्रांत चव्हाण

त्यातच ठाणे महानगरपालिकेनेसुद्धा ड्रेनेजच्या कामासाठी सर्व्हिस रस्ते बऱ्याच ठिकाणी खोदलेले आहेत. पावसाळ्याच्या तोंडावर व ऐन पावसाळ्यात हे पत्रे सरकवणे आवश्यक आहे. रस्त्याची रूंदी न वाढविल्यास व मुख्य हायवे व सर्व्हिस रस्त्यावरील खड्डे न बुजविल्यास पावसाळ्यामध्ये ठाणेकरांना प्रचंड वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागेल, असे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे गटनेते अॅड. विक्रांत चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

Intro:मेट्रो रेल्वे च्या कामामुळे ठाणे मनपा क्षेञातील हायवे व लगतच्या सेवा रस्त्यावरील खड्डे पावसाळ्यापूर्वी तातडीने बुझवण्याची काँग्रेसची मागणीBody:
मेट्रो रेल्वे च्या कामामुळे मुलुंड चेकनाका ते ओवळयापर्यतच्या हायवे वर पञे लावण्यात आलेले आहे . तसेच सेवा रस्ते व हायवेचा काही भाग खोदण्यात आलेला आहे . त्यामुळे सर्व रस्ते अरूंद झालेले असून संपूर्ण मुलुंड टोलनाक्यापासून घोडबंदर रस्त्यापर्यत वाहतूक कोंडी होत आहे . त्यातच ठाणे महानगरपालिकेनेसुद्धा ड्रेनेज च्या कामासाठी सेवा रस्ते बर्याच ठिकाणी खोदलेले आहेत . पावसाळ्याच्या तोंडावर व ऐन पावसाळ्यात सदरहून पञे सरकवून रस्त्याची रूंदी न वाढविल्यास व मुख्य हायवे व सेवा रस्त्यावरील खड्डे न बुजविल्यास पावसाळ्यामध्ये ठाणेकरांना प्रचंड वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागेल असे भारतीय राष्ट्रीय कॉग्रेंस चे गटनेते अॅड.विक्रांत चव्हाण यांनी पञकार परिषदेत ही माहीती दिली .

BYTE :- अॅड.विक्रांत चव्हाण (भारतीय राष्ट्रीय कॉग्रेंस चे गटनेते)Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.