ETV Bharat / state

मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्र उद्धाटन कार्यक्रमात अभाविपच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ

मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्र उद्धाटन कार्यक्रमात राजकीय नेत्यांना बोलावल्याने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी निषेधाच्या घोषणा देत गोंधळ घातला.

मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्र उद्धाटन कार्यक्रमात अभाविपच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ
author img

By

Published : Jul 11, 2019, 2:32 PM IST

ठाणे- मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्राचे उद्घाटन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते आज करण्यात येत आहे. मात्र, उद्घाटनप्रसंगी राजकीय नेत्यांना बोलावल्याने हा राजकीय कार्यक्रम असल्याचा आरोप करत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी निषेधाच्या घोषणा देत गोंधळ घातला.

दरम्यान निषेधाच्या घोषणा देऊन गोंधळ घालणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना खडकपाडा पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोलीस ठाण्यात नेले आहे.

Intro:किट नंबर 319
कल्याण

Body:मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्र उदघाटनच्या कार्यक्रमात अभाविपच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ

ठाणे ;- मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्रचे उद्घाटन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते आज करण्यात येत आहे,
मात्र मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्राच्या उद्घाटन प्रसंगी राजकीय नेत्यांना बोलावून उद्घाटनप्रसंगी कार्यक्रम करण्यात येत आहे त्यामुळे हा राजकीय कार्यक्रम असल्याचा आरोप करीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी निषेधाच्या घोषणा देत गोंधळ घातला होता,
दरम्यान निषेधाच्या घोषणा देऊन गोंधळ घालणाऱ्या विद्यार्थ्यांना खडक पाडा पोलिसांनी सर्व विद्यार्थ्यांना ताब्यात ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.