ETV Bharat / state

Car Accident : नाशिक-सिन्नर महामार्गावर अपघात दोन ठार तर सात जखमी - Two killed

नाशिक सेंटर महामार्गावर एका खासगी गाडीचा भीषण अपघात (Car accident on Nashik Sinnar highway ) झाला. या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला (Two killed) तर सात जण गंभीर जखमी (seven injured ) झाले आहेत. यामधील तीन जण व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.

Car Accident
कार अपघात
author img

By

Published : Nov 30, 2022, 5:59 PM IST

मीरा भाईंदर (ठाणे): बुधवारी पहाटे नाशिक सेंटर महामार्गावर एका खासगी गाडीचा भीषण अपघात (Car accident on Nashik Sinnar highway ) झाला. या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला (Two killed) तर सात जण गंभीर जखमी (seven injured ) झाले आहेत. जखमी नाशिकच्या श्रीजी धाडीवाल रुग्णालयात उपचार घेत आहे. हे सर्वजण शिर्डीला दर्शनासाठी गेल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हे सर्व तरुण भाईंदर पूर्वेला राहणारे आहेत. latest news from Thane, Thane Crime

Indradev Morya
मृतक इंद्रदेव मोरया फोटो

रस्त्यापासून दीडशे फूट लांब गाडी पलटी : नाशिक सिन्नर महामार्गावर पहाटे एका तवेरा गाडीचा एक भीषण अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. रस्त्यापासून दीडशे फूट लांब गाडी पलटी झाल्याने जागीच दोन तरुण ठार झाले. इंद्रदेव मोरया (वय वर्षे २८) आणि सत्येंद्र यादव (वय वर्ष २९) अशी मृतकांची नावे असून इतर सात जण नाशिकच्या श्रीजी धाडीवाल रुग्णालयात उपचार सुरू आहे.

तीन जण व्हेंटिलेटरवर : यामधील तीन जण व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. घटक इंद्रदेव मोरया भाईंदर पूर्वेच्या आर.एन. पी.पार्क परिसरात राहणार आहे. या परिसरात घटनेची माहिती मिळताच शोककळा पसरली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.