ETV Bharat / state

राज्याच्या सत्ता पेचाचे पडसाद भिवंडीत; समाजवादीच्या दोन आमदारांचे जाळले पुतळे

राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेनेला समाजवादी पक्षाने समर्थन दिले आहे. त्यामुळे भिवंडी शहरातील नवी बस्ती परिसरात समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख व अबू असीम आझमी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यांना चपलाचे हार घालून जाळण्यात आले.

burnt statues
समाजवादीच्या दोन आमदारांचे जाळले पुतळे
author img

By

Published : Nov 26, 2019, 9:35 AM IST

ठाणे - गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या राज्याच्या सत्ता स्थापनेच्या पेचाचे पडसाद भिवंडी उमटले. समाजवादीचे आमदार अबू आझमी आणि भिवंडीतील आमदार रईस शेख यांनी महाविकासआघाडीत असलेल्या शिवसेनेशी हातमिळणी केली. याच्या निषेधार्थ भिवंडीतील कार्यकत्यांनी अबू आझमी व रईस शेख यांचे प्रतिकात्मक पुतळे जाळले. त्यासोबत जोरदार घोषणाबाजीही केली. या घटनेमुळे भिवंडीतील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

समाजवादीच्या दोन आमदारांचे जाळले पुतळे

हेही वाचा- 'महाराष्ट्रात लोकशाहीची हत्या झाली', राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल

राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेनेला समाजवादी पक्षाने समर्थन दिले आहे. त्यामुळे भिवंडी शहरातील नवी बस्ती परिसरात समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख व अबू असीम आझमी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यांना चपलाचे हार घालून जाळण्यात आले. तसेच समाजवादी पार्टी मुर्दाबादचे नारे लगावले. आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार मतदान मागताना समाजवादीच्या आमदाराने भाजप शिवसेनेला सत्तेपासून रोखण्यासाठी मुस्लीम मतदारांची मते घेतली. मात्र, आता समाजवादी पक्षाचे दोन्ही आमदार सेनेसोबत गेल्याने या आमदारांनी मतदारांची फसवणूक केली, असा आरोप करीत स्थानिकांनी भिवंडी शहरातील नवी बस्ती परिसरात समाजवादी पक्षाचे दोन्ही आमदारांचे प्रतिकात्मक पुतळे जाळले.

Intro:kit 319Body:राज्याच्या सत्ता पेचाचे पडसाद भिवंडीत ; समाजवादीच्या २ आमदारांचे जाळले पुतळे

ठाणे : गेल्या महिन्याभरापासून सुरु असलेल्या राज्याच्या सत्ते स्थापनाच्या पेचाचे पडसाद भिवंडी उमटले आहे. समाजवादीचे आमदार अबू आझमी आणि भिवंडीतील आमदार रईस शेख यांनी महाविकास आघाडीत असलेल्या शिवसेनेशी हातमिळणी केल्याच्या निषेधार्थ भिवंडीतील कार्यकत्यांनी अबू आझमी व रईस शेख यांचे पुतळे जाळून जोरदार घोषणाबाजी केली. या घटनेमुळे भिवंडीतील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेनेला समाजवादी पक्षाने समर्थन दिल्याने भिवंडी शहरातील नवी बस्ती परिसरात समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख व अबू असीम आझमी यांच्या पुतळ्यास चपलाचे हार घालून आगीच्या हवाली केले. तसेच समाजवादी पार्टी मुर्दाबादचे नारे हि लगावले. आंदोलनकर्त्यांच्या म्ह्णणानुसार मतदान मागताना समाजवादी च्या आमदाराने भाजप शिवसेनेला सत्तेपासून रोखण्यासाठी मुस्लिम मतदारांची मते घेतली. मात्र आता समाजवादी पक्षाचे दोन्ही आमदार सेने सोबत गेल्याने या आमदारांनी मतदारांची फसवणूक केली असा आरोप करीत स्थानिकांनी भिवंडी शहरातील नवी बस्ती परिसरात समाजवादी पक्षाचे दोन्ही आमदारांचे पुतळे जाळण्यात आले आहे.

Conclusion:bhiwandi
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.