ETV Bharat / state

भिवंडी मतदारसंघ : 'आधी लगीन लोकशाहीचं, मग माझं', नववधु भागिनींनी मतदानाचा बजावला हक्क - cast

भिवंडी मतदारसंघात नववधु भागिनींनी मतदानाचा बजावला हक्क बजावला. यानंतर त्यांनी इतरांही मतदान करण्याचे आवाहन केले.

नववधु भागिनींनी मतदानाचा बजावला हक्क
author img

By

Published : Apr 29, 2019, 3:52 PM IST

Updated : Apr 29, 2019, 4:04 PM IST

ठाणे - आधी लगीन लोकशाहीचं, मग माझं.. असे म्हणत नववधुंनी मतदान केले. भिवंडी लोकसभा मतदारसंघातील शहापूर तालुक्यात नडगाव गावातील कोमल व काजल या नववधु भागिनींनी मतदानाचा अधिकार बजावला. मतदानानंतर त्यांनी इतरांही मतदान करण्याचे आवाहन केले.

नववधु भागिनींनी मतदानाचा बजावला हक्क

भिवंडी लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे आणि भाजपचे उमेदवार खासदार कपिल पाटील यांच्यामध्ये ‘काटे कि टक्कर’ होत आहे. आज सकाळपासून मतदान सुरु झाले. मात्र ग्रामीण भागात गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा मात्र दुपारपर्यंत खूपच कमी मतदान झाले. त्यातच कडक उन्हाचा परिणामही दुपारच्या सुमाराला मतदान केंद्रावर जाणवत होता. त्यामुळे तुरळक मतदार दिसत असल्याने मतदानाचा टक्का कमी झाला आहे. मात्र उन्हाचा पारा कमी झाला की, मतदार मतदान केंद्रावर रांगा लावतील असे एकंदरीत चित्र ग्रामीण परिसरात पाहवयास मिळणार आहे.

आदि लगीन लोकशाहीचे त्यानंतर आमचे; नववधु भागिनींनी मतदानाचा बजावला हक्क

ठाणे :- भिवंडी लोकसभा मतदारसंघातील शहापूर तालुक्यात  नडगाव गावातील  कोमल व काजल या नववधु भागिनींनी मतदान केंद्रात जावून मतदानाचा अधिकार बजावला. त्यानंतर आदी लगीन लोकशाहीचे त्यानंतर आमचे असे सांगत इतरांही मतदान करण्याचे आवाहन केले आहे.  

भिवंडी लोकसभा मतदारसंघात कॉग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे आणि  भाजपचे उमेदवार खासदार कपिल पाटील यांच्यामध्ये ‘काटे कि टक्कर’ होत आहे. अश्यातच आज सकाळ पासून ग्रामीण भागात गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा मात्र दुपारपर्यंत खूपच कमी मतदान झाले. त्यातच कडक उन्हाचा परिणामही दुपारच्या सुमाराला मतदान केंद्रावर जाणवत होता. त्यामुळे तुरळक मतदार दिसत असल्याने मतदानाचा टक्का कमी झाला आहे.  मात्र उन्हाचा पारा कमी झाला कि, मतदार मतदान केंद्रावर रांगा लावतील असे एकंदरीत चित्र ग्रामीण परिसरात पाहवयास मिळणार आहे. 

Last Updated : Apr 29, 2019, 4:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.